महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : स्वानंद महिला संस्था व जैन कॉन्फरन्स महिला शाखा द्वारा अखिल भारतीय पंधरावे स्त्री साहित्य कला संमेलन 16 मार्च 2024 रोजी ग.दि.माडगूळकर नाट्य गृह, आकुर्डी येथे संपन्न झाले. जैन जागृतीच्या संपादिका सुनंदा चोरडिया यांना ”स्वानंद भरारी सृजनशील संपादकीय सेवा पुरस्कार ”मराठी साहित्य संमेलनाचे मा. अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस व संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका नीलम माणगावे, रमणलालजी लुंकड व प्रा.सुरेखा कटारिया इ.मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.















