महाराष्ट्र जैन वार्ता
चौसाळा : कर्नाटक केसरी प. पु. गणेशलालजी म. सा. यांच्या सुशिष्या प.पू. कुसुमकवरजी म. सा., प. पू .अरुणप्रभाजी म. सा. यांचा बीड जिल्ह्यातील चौसाळा येथे चातुर्मास प्रवेश मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्रातील अनेक जैन श्रावक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
