महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कोथरुड स्टँड येथे बुधवारी सकाळी भरधाव डंपरने मुलीला चिरडले. गजबजलेल्या रस्त्यावरून जाण्यासाठी रस्ता क्रॉस करण्यासाठी तिने डीवायडर वरून उडी मारली आणि तिच्या डोक्यावरून डंपर गेला.तिचा जागेवरच मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

