महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : भूम तालुक्यातील 74 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार जयवंत पाटील, नायब तहसीलदार श्री जाधव यांच्या उपस्थित जाहीर करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे आहे आरक्षण सोडत.
अनुसूचित जाती महिला
ग्रामपंचात नाव – कानडी, जयवंतनगर, तांबेवाडी, दांडेगाव, मात्रेवाडी
अनुसूचित जाती पुरुष
ग्रामपंचायत नाव – उमाचीवाडी, जेजला, बावी, बेलगाव, हिवर्डा
अनुसूचित जमाती महिला
ग्रामपंचायत नाव – वाकवड
ना. मा. प्र. महिला
ग्रामपंचायत नाव – आनंदवाडी, गिरवली, गोरमाळा, जांब, नळीवडगाव, बेदरवाडी, भोगलगाव, वांगी खुर्द, सावरगाव दे हिवरा@ना. मा. प्र :-
ग्रामपंचायत नाव – आरसोली, इराचीवाडी, ईडा, गोलेगाव, डोकेवाडी, निपाणी, पखरूड, माळेवाडी, सावरगाव पा, सोन्नेवाडी
सर्वसाधारण महिला
ग्रामपंचायत नाव – अंजनसोंडा, आंबी, आष्टा, ईट, उळुप, गणेगाव घाटनांदुर, चांदवड, दुधोडी, देवळाली, पाठसांगवी, बऱ्हाणपूर, बागलवाडी, रामेश्वर, राळेसांगवी, वंजारवाडी,, वडाचीवाडी, वारेवडगाव, वाल्हा, सुकटा.
सर्वसाधारण पुरुष
ग्रामपंचायत नाव – अंतरगाव, अंतरवली, अंदरुड, चिंचपूर ढगे चिंचोली, चुंबळी, ज्योतिबाचीवाडी, तींत्रज, दिंडोरी, देवग्रा, नागेवाडी, नान्नजवाडी, पाथरूड, माणकेश्वर, रामकुंड, लांजेश्वर, वरुड, वांगी बु, वालवड, साडेसांगवी, सोनगिरी, हाडोंग्री.
