महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जागतिक पर्यावरण दिनी ‘एक पेड़ मां के नाम’ या विशेष वृक्षारोपण मोहिमेला बळकटी देण्यासाठी मुंबई येथील त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी वृक्षारोपण केले.