आवृत्ती पुणे

पुण्यात महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

कोंढव्यातील भाग्योदयनगरमधील घटना : वीजबिल थकबाकीदाराचे वीज खंडित करताना घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात महावितरण कंपनीकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई सुरु आहे. महावितरणकडून पुण्यात सुरु असलेल्या कारवाई दरम्यान कर्मचाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना कोंढवा येथे घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.25) सकाळी दहाच्या सुमारास शाह हाईट्स, भाग्योदय नगर, कोंढवा … Read more

ट्रक-मोपेडच्या अपघातात महिलेचा मृत्यू

ट्रकचालक अटकेत : हडपसर-आकाशवाणीसमोर रविवारी घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोलापूर रस्त्यावर हडपसर-आकाशवाणीसमोर भरधाव ट्रकची मोपेडला धडक बसून अपघात झाला. या अपघातात महिलेला गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. रविवारी (दि. २९ नोव्हेंबर) साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. मंजिरी रमाकांत कपले (वय ५८, रा. मांजरी ग्रीन वूडस, मांजरी बु।।, ता. हवेली), जि. … Read more

एम.जी. एन्टप्रायजेसच्या डिंपल सोमजीला सशर्त जामीन

दिल्ली विमानतळावर अटक : ज्यादा परतावा देण्याच्या आमिषाने अनेकांना गंडविले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर वार्षिक 24 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील अनेक नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या अल्केश सोमजी, डिंपल सोमजी (दोघे रा. अमर वेस्टव्हिड, लेन नं. 5, कोरेगाव पार्क, पुणे) यांना पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दिल्ली … Read more

कारवाईला विरोध करुन पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न

दोघांना केली अटक : पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन परिसरातील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी आलेल्या शिवीगाळ करुन धमकावून कारवाईला विरोध करताना स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून काडेपेटीने पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना आंबेगाव खुर्द येथे घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कुणाल आनंद साळुंके … Read more

स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली 84 लाखांना गंडा

पुण्यातील शिवाजीनगर गावठाणातील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कस्टम अधिकारी असल्याचे सांगून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून ८४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शिवाजीनगर गावठाण येथे फिर्यादीच्या घरी १३ सप्टेबर २०२० ते १६ जानेवारी २०२१ दरम्यान घडला. विशाल दीपक गायकवाड (वय ३३, रा. पिंपळे गुरव) आणि माधवी किशोर … Read more

सोशल मिडियावर गाद्या विकणे आले अंगाशी!

सायबर पोलिसांत फिर्याद : महिलेला सायबर चोरट्यांनी घातला साडेपाच लाखांना गंडा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : टीव्हीवरील जाहिराती पाहून फेसबुकवर गाद्या विक्री करण्याचा एका महिलेचा प्रयत्न चांगलाच अंगाशी आला आहे. सायबर चोरट्यांनी या गाद्या खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करुन त्यांची ५ लाख ४३ हजार ६१ रुपयांची फसवणूक केली. २२ ते २७ डिसेंबर २०२० दरम्यान … Read more

पिस्टल हवेत रोखून दुकानदारांत दहशत पसरविणारे तिघे जेरबंद

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : भेकराईनगरमधील दुकानदारांत भीतीचे वातावरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटवर्क पुणे : हवेत पिस्टल रोखत दुकान बंद कर, मला ओळखत नाही का, एकाला वर पोहोचवले आहे, आता तुझा नंबर लावू का, असे म्हणत शिवीगाळ तिघांना जेरबंद केले. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भेकराईनगरमधील शिवशंकर हाईट्स परिसरात ही घटना घडली. शुभम रमेश कवडे, संजय … Read more

भरदिवसा सराईतांकडून दुकानदारांना पिस्तूलाचा धाक

हडपसर पोलिसांत गुन्हा : भेकराईनगरमधील दुकानदारांमध्ये घबराटीचे वातावरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हातात पिस्तूल घेऊन दुकान बंद कर, मला ओळखत नाही का, एकाला वर पोहोचवले आहे, आता तुझा नंबर लावू का, असे म्हणत दोघा सराईतांनी दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. परिसरात दशहत पसरविल्याने दुकानदारांनी दुकाने बंद केली. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भेकराईनगरमधील … Read more

महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला धक्काबुक्की प्रकरणी दोघे अटकेत

कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल : कोंढव्यातील महावितरण कार्यालयात घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वीजपुरवठा खंडीत झाल्याने महावितरणच्या कोंढवा कार्यालयातील सहाय्यक अभियंत्याला धक्काबुक्की करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. ही घटना कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील महावितरणच्या कार्यालयात बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. दत्तात्रय धांडेकर (वय ३५), प्रथमेश धांडेकर (वय ३२, रा. दोघे … Read more