बार्शीत चोरीच्या दोन मोटरसायकलींसह दोन आरोपी जेरबंद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : शहर पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करताना गुन्हे प्रकटीकरण शाखेस माहितीच्या आधारे चोरीच्या दोन मोटरसायकलसह दोन आरोपींना ताब्यात घेतले. प्रथमेश सुरेश उर्फे प्रताप पवार व सचिन रोहिदास डोकडे (दोघे रा. तपणेश्वर गल्ली, जामखेड, जिल्हा नगर) यांना अटक करण्यात आली. या दोघांकडेही नोंदणीक्रमांक नसलेल्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. ४ जुलै ला सुमारास … Read more