दरोड्याच्या तयारीतली टोळी गुन्हे शाखा युनिट 5 कडून जेरबंद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हडपसर येथील सोनार गल्ली येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तुपे सभागृहाजवळ बसलेल्या सहा व्यक्तिंना गुन्हे शाखा युनिट 5 च्या तपास पथकाने अटक केली. गुन्ह्यांना आळा बसावा यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधक पेट्रोलिंग केले जाते. यामध्ये युनिट पाच च्या पथकाला खबर मिळाल्यानुसार माळवाडी रस्त्यालगतच्या तुपे सभागृहाजवळच्या मोकळ्या जागेत फिरत असलेल्या … Read more