आवृत्ती पुणे

स्वस्तात युनायटेड अरब अमिरातीचे ‘चलन’ नाही तर मिळाला ‘साबण’

बिबवेवाडी पोलिसांकडे तक्रार : कोंढवा रस्त्यावरील जगताप डेअरीसमोर घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : स्वस्तात युनायटेड अरब अमिराती देशाचे चलन दिरहम हे विकत घेण्याचा मोह एका तरुणाला चांगलाच महागात पडला. चलनाऐवजी धुण्याच्या साबणाचा गोळा हातात पडला. या प्रकरणी आंबेगाव पठार येथे राहणार्‍या एका २८ वर्षाच्या तरुणाने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना … Read more

घोराडेश्वर आणि निगडीत मध्यरात्री खूनाच्या दोन घटना

चौघांना घेतले ताब्यात : पूर्व वैमनस्यातून घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून निगडीमध्ये एकाचा खून करण्यात आला. तर शरीर संबंधास नकार दिल्याने घोराडेश्वर येथे चुलत दीराने महिलेचा खून केला. या दोन्ही घटना सोमवारी (दि. 20 सप्टेंबर २०२१) मध्यरात्री उघडकीस आल्या. संपत गायकवाड (वय 45, रा. अण्णा भाऊ साठेनगर, ओटास्कीम, … Read more

नोकरीसाठी आलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी

विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील शॉपमधील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात महिलांवर अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. त्यातच पुण्यातील लक्ष्मी रोडवरील एका प्रसिद्ध कापड दुकानात काम मागण्यासाठी गेलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास कापड दुकानाबाहेर घडला. … Read more

सैन्य भरतीत खोटा जन्मदाखला देऊन बॉम्बे इंजिनियरिंगची फसवणूक

विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : ४ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२१ दरम्यान घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुपच्या रिलेशन भरतीसाठी बनावट जन्म दाखला सादर करुन वय लपवून भरतीसाठी पात्र होण्याचा प्रयत्न करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ४ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२१ दरम्यान बी. … Read more

‘पीछे नही आने का, नही तो जान से मार डालूंगा’

येरवडा आणि स्वारगेटमधील घटना : म्हणत मोबाईल चोरटे पसार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोटारसायकल थांबवून मोबाईलवर चालक बोलत असताना पाठीमागून मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरला. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ”पीछे नही आने का, नही तो जान से मार डालूंगा” असे म्हणून धमकावून ते पळून … Read more

पुण्यातील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

मुरूडमधील काशिद समुद्रातील घटना : जीवरक्षकाच्या सूचनांकडे दुर्लक्ष महाराष्ट्र ३६०न्यूज नेटवर्क पुणे : जीवरक्षकाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करुन पाण्यात उतरलेल्या दोन पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. मुरुडमधील प्रसिद्ध काशिद समुद्रात बुडून पुण्यातील दोन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोहायला उतरलेल्या या तरुणांना पाण्याचा अंदाज न अल्याने ही घटना घडली आहे. ही घटना शनिवारी दुपारी 3.15 वाजता काशिद … Read more

¨मोक्का°तील फरार सराईताच्या बीडमध्ये जाऊन आवळल्या मुसक्या

खडक पोलीस स्टेशनची कामगिरी : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याचाही गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून घेऊन जाणाऱ्या आणि मोक्कातील फरार सराईत गुन्हेगाराच्या बीडमध्ये जाऊन मुसक्या आवळण्यात खडक पोलीस स्टेशनला यश मिळाले असून त्यास मोक्का आणि पास्को या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे.दिनांक ११ मार्च २०२१ रोजी सकाळी … Read more

ब्लॅक मनी व्हाईट करून देण्याच्या आमिषाने एक कोटी रुपयांना फसवणारी टोळी गजाआड

खडक पोलीस स्टेशनची कारवाई : चौघे अटकेत, दोघे फरार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ब्लॅक मनी व्हाईट करून देण्याच्या आमिषाने एक कोटी रुपयांना फसवणाऱ्या टोळीस गजाआड करण्यात खडक पोलीस स्टेशनला यश मिळाले असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आले असून, आणखी दोघे फरार आहेत.खडक पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील फिर्यादींचा स्टेशनरी विक्रीचा होलसेल व्यवसाय आहे. फिर्यादींच्या … Read more

“कोंबिंग ऑपरेशन”मध्ये पुण्यात 1500 गुन्हेगारांची तपासणी

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती : एक हजार ६६८ पैकी ४२४ गुन्हेगार मिळून आले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गणपती विर्सजनचे अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे पाेलीस आयुक्तलयाचे कार्यक्षेत्रात शुक्रवारी रात्री नऊ ते शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याचे दरम्यान कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात हॉटेल, लॉजेस, ढाबे, एसटी व बस स्थानके, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक … Read more

कुख्यात गुंड गोविंदसिंग टाक टोळीविरूध्द मोक्का

टाक एक वर्षासाठी तडीपार होता : स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत दादा समजून केली दहशत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीत गुलटेकडी येथे राहणारा व स्वतःला भाई, दादा समजून समाजात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार गोविंदसिंग पापुलसिंग टाक याच्या टोळी विरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या टोळीने खुनाचा प्रयत्न गैरकायद्याची … Read more