नानासाहेब गायकवाडच्या लॉकरमध्ये आढळली सव्वाकोटींची माया
दुहेरी मोक्काची कारवाई : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत पोलीस स्टेशनमध्ये पिता-पुत्रावर गुन्हे महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अवैध व्याजाच्या व्यवसायातून भूखंड व आलिशान वाहने बळकावण्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी नानासाहेब गायकवाड याच्या दोन लॉकर्समध्ये तब्बल सव्वा कोटी रुपये किंमतीचे सोन्या-चांदीच्या विटा, हिऱ्यांचे दागिने, तब्बल पन्नास लाख रुपयांची आणि बळजबरीने लिहून घेतलेली जमीनीची कागदपत्रेही आढळली आहेत. ही … Read more