धानोरीतील बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा
सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई : चार हजारांची रोकड केली जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : धानोरी जकात नाक्याजवळ बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार घटनास्थळी धाव घेत जुगार खेळत व खेळविणाऱ्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. यावेळी रोख चार हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात … Read more