आत्महत्येस प्रवृत्त करणार्या पती सतीश रेणूसेसह तिघे जेरबंद
भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : आंबेगाव खुर्द येथील महालक्ष्मी दर्शन अपार्टमेंटमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन शारिरीक व मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे. ही घटना आंबेगाव खुर्द येथील महालक्ष्मी दर्शन अपार्टमेंटमध्ये २६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन ते रात्री ८ … Read more