आवृत्ती पुणे

बलात्काराच्या गुन्ह्यातील 64 वर्षाच्या आरोपीला जामीन मंजूर

कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा : अतिरिक्त न्यायाधीशांचा निकाल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पतिपासून वेगळे राहणाऱ्या 42 वर्षाच्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपातील एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी एम. देशपांडे यांनी जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती आरोपीचे वकील सिद्धांत मालेगांवकर यांनी दिली. याप्रकरणी पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून 64 … Read more

बार्शीतील बारावीच्या परीक्षा केंद्रावर विशेष बंदोबस्त

कॉपीमुक्त परीक्षेसाठी विशेष अभियान : उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांची माहिती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : येथील महाराष्ट्र विद्यालय बार्शी, श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, श्रीमान भाऊसाहेब झाडबुके बार्शी, सौ. माई सोपल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बार्शी, स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, बार्शी लातूर रोड या केंद्रावर बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होत आहे. … Read more

पुण्यात ‘सेक्स’ रॅकेट चालवणाऱ्या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश

सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई : दोन मुलींची सुटका, सुत्रधारासह दलाल गजाआड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरामध्ये टुरिस्ट गाडीतून वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवणाऱ्या परप्रांतीय टोळीचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन मुलींची सुटका करण्यात आली असून मुख्य सुत्रधारासह दलालला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई विमाननगर येथील ईस्ट फील्ड या हॉटेलमध्ये … Read more

शहरात कोम्बिंग ऑपरेशन, 2924 सराईतांची केली तपासणी

पोलीस आयुक्तांचे आदेश : पुणे पोलिसांनी राबविली जबरदस्त मोहीम महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करुन गुन्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई करणे, हॉटेल, लॉज, ढाबे, एस.टी व बस स्थानके, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत व्यक्ती, घटना इत्यादींची कसून तपासणीचे आदेश दिले … Read more

रोख रक्कम व नऊ लाखाचे दागिने चोरणारे जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : संशयावरून तपास केला असता चोरी केल्याची दिली होती कबुली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरकाम करणाऱ्या महिलेने नऊ लाखांचे दागिने रोख रक्कम चोरणाऱ्या पती-पत्नीला गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने जेरबंद केले. फिर्यादीने तिच्या नवऱ्यासमोर चौकशी केली असता, घेतलेला माल परत करतो असे सांगितले. मात्र, तो देण्यास टाळाटाळ केल्यानंतर डेक्कन पोलीस … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील चार महिने हुलकावण्या देणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

रांजणगाव-एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : वाघोलीतील वाघेश्वर मंदिराच्या कमानीजवळ केली अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चार महिन्यांपासून पोलिसांना हुलकावण्या देणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीच्या रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. वाघेश्वर मंदिराच्या कमानीजवळ सापळा रचून आरोपीला अटक केली. आर्यन पवार (वय १९, रा. बुरुंज आळी, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे), प्रशांत ऊर्फ नानेश काळुराम ऊर्फ … Read more

लिक्वीड पाजून विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न

कोंढवा पोलिसांत पतीसह तिघांवर गुन्हा : कोंढव्यातील खळबळजनक घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन येत नसल्याच्या कारणावरुन विवाहितेला फरशी पुसण्याचे लिक्वीड पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हांडेवाडी रोडवरील किंगस्टन सिरीन या सोसायटीत १२ … Read more

आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या पती सतीश रेणूसेसह तिघे जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : आंबेगाव खुर्द येथील महालक्ष्मी दर्शन अपार्टमेंटमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन शारिरीक व मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे. ही घटना आंबेगाव खुर्द येथील महालक्ष्मी दर्शन अपार्टमेंटमध्ये २६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन ते रात्री ८ … Read more

बापरे… शिक्षिकेवर बलात्कार करणाऱ्या पोलिसावर गुन्हा

भोसरी पोलिसांत फिर्याद : एकट्या महिलेच्या असह्यतेचा घेतला फायदा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुलीसोबत एकट्या राहणाऱ्या शिक्षिकेवर चक्क पोलिसानेच बलात्कार केल्याचा अघोरी प्रकार समोर आला. एवढेच नाही तर गरोदर राहिल्यानंतर तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2020 ते 2 जानेवारी 2022 या कालावधीत … Read more

अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी

पुणे कोर्टाने सुनावली : वेल्हे तालुक्यात फेब्रुवारी २०२१ मध्ये घडली होती घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अडीच वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करुन खून केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात फेब्रुवारी 2021 मध्ये घडली होती. या गुन्ह्यातील नराधमाला सोमवारी (दि.28 फेब्रुवारी) जिल्हा सत्र न्यायाधीश एस. ए. देशमुख यांनी फाशीची शिक्षा सुनावली … Read more