दगडफेक करणाऱ्यावर पोलिसांचा स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार
मार्केटयार्ड पोलिसांत फिर्याद : चाफळकर कॉलनीत भल्या पहाटे घडला थरार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडी करणाऱ्या तीन-चार चोरट्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर चोरट्यांनी दगडफेक केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. पुणे–सातारा रोडवरील चाफळकर कॉलनीत पहाटे साडेचार वाजता ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, सातारा रोडवरील सिटी प्राईडमागे चाफळकर कॉलनीतील सानिया या अपार्टमेंटमध्ये चोरटे घरफोडी करण्यासाठी … Read more