सोन्याची अंगठी चोरणाऱ्या अज्ञात चोरट्यावर गुन्हा
हडपसर पोलिसांत फिर्याद : फोन-पेद्वारे पेमेंट केल्याचे दाखवून केली फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खरेदीच्या बहाण्याने फोन-पेद्वारे पेमेंट केल्याचे भासवून २९ हजार ५०० रुपयांची सोन्याची अंगठी चोरून नेली. अज्ञात चोरट्यावर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. हडपसरमधील यशदीप शॉपिंग सेंटरमध्ये सोन्या-चांदीच्या दुकानात २४ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता चोरीची घटना घडली. … Read more