इंस्टाग्राम फेक अकाऊंटवर अश्लील मेसेज पाठविणारा अटकेत
अलंकार पोलिसांची कारवाई : कोथरूडमधील 23 वर्षीय तरूणाचे अघोरी कृत्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कर्वेनगरमधील 21 वर्षीय तरुणीच्या नातेवाईकांना तिच्याच नावाच्या बनावट इंस्टाग्राम अकाऊंटवरून आक्षेपार्ह मेसेज पाठविणाऱ्याला अलंकार पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सायबर पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर तिच्याच कंपनीत काम करणार्या कोथरूडमधील 23 वर्षीय तरूणाने हे कृत्य करीत असल्याचे आढळून आले. जयमीन … Read more