आवृत्ती पुणे

कोयत्याने वार करून धमकी देणारे पाच जेरबंद

चतुश्रुंगी पोलिसांत फिर्याद : पांडवनगरमधील गुंजाळवाडी रोडवर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तुला लय माज आलाय का, आता जीवंत सोडणार नाही, असे म्हणत कोयत्याने वार करणाऱ्या पाचजणांना अटक केली असून दोन फरारींचा पोलीस तपास करीत आहेत. पांडवनगरमधील उत्तरादेवी जीमसमोर गुंजाळवाडी रस्त्यावर २४ जानेवारी २०२२ रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली.विजय चंद्रकांत … Read more

मोबाईल आणून न दिल्याने मुलाच्या पोटात खुपसला चाकू

मार्केटयार्ड पोलिसांत फिर्याद : आनंदनगर झोपडपट्टीत घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मित्राकडून मोबाईल आणून दे, असे सांगितले असतानाही मोबाईल आणून न दिल्याने एकाने १७ वर्षाच्या मुलाच्या पोटात चाकूने भोसकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मार्केटयार्ड येथील आनंदनगर झोपडपट्टीत सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली. संजय गोकुळ परदेशी (वय ३८, रा. आनंदनगर … Read more

पत्नीनेच मेव्हण्याशी संगनमत करीत पतीचा आवळला गळा

मुंढवा पोलिसांकडून दोघांना अटक : घरमालकांनी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरगुती कारणावरुन पत्नीने बहिणीच्या पतीशी संगनमत करुन पतीचा गळा आवळून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गजेंदर चित्तरसिंग नायक (वय ३६) व महिला (वय ३२, रा. … Read more

कोयता व लाकडी बांबू घेऊन दहशत पसरविणाऱ्यांवर गुन्हा

बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद : गाड्यांच्या काचा फोडून केले मोठे नुकसान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हातामध्ये लोखंडी कोयता व लाकडी बांबू घेऊन आम्ही इथले भाई आहोत, आमचा एरिया आहे, कोणी मध्ये पडले तर जीवंत सोडणार नाही, अशी धमकी देत दहशत माजविणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. बिबवेवाडीतले अप्पर डेपोकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला सरगम चाळ येथे २३ … Read more

चंदनाची तस्करी करणाऱ्यास केले जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : चंदनाचे चार ओंडके व ॲक्टिव्हा केली जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चंदनाची तस्करी करणाऱ्याला गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून चंदनाचे चार ओंडके सुमारे एक लाख रुपये किमतीचे आणि ॲक्टिव्हा ५० हजार रुपये असा एकूण एक लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. निलेश बाळू डोळस (वय … Read more

सराईत वाहनचोराच्या मुसक्या आवळल्या

वानवडी पोलिसांची कामगिरी : एक लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सराईत वाहनचोराला वानवडी पोलिसांनी मेंढापूर (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथून अटक केली. त्याच्याकडून चार वाहने जप्त करून एक लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर चोरीचे चार गुन्हे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. राजू बाळू पाटोळे (वय … Read more

सिंहगड रोडवर पिस्टल बाळगणारा अटकेत

दत्तवाडी पोलिसांची कामगिरी : दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुसे केली जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सिंहगड रोडवर पिस्टल बाळगणाऱ्यास दत्तवाडी पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुसे असा एकूण ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चंद्रकांत ऊर्फ चंदू तुळशीराम माने (वय २०, रा. स्वप्नरूप सोसायटी, पारी कंपनीजवळ, नऱ्हे, पुणे. मूळ … Read more

पोलीस असल्याचे सांगून २२ गुन्ह्यातील फरारी जेरबंद

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी : पोलीस आणि कस्टम अधिकारी असल्याचे सांगून केल्या चोऱ्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राष्ट्रीय स्तरावर हरियाणा, दिल्ली येथे पोलीस असल्याचे सांगून २२ गुन्ह्यातील फरारी आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले. शिवाजीनगरमधील इराणीवस्तीमध्ये सापळा रचून आरोपीला शिताफीने पकडले.जाफर अलिखान ईराणी (वय ३०, रा. ईराणीवस्ती, शिवाजीनगर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी … Read more

काळेपडळमधील हुक्का पार्लर चालविणारे दोघे जेरबंद

हडपसर पोलिसांची कारवाई : १५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : काळेपडळ येथील ड्रीम्स नाईट हॉटेलवर छापा टाकून हुक्का चालविणाऱ्या दोघांना जेरबंद करून १५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हडपसर पोलिसांनी २२ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही कारवाई केली. जयदीप रामचंद्र पवार (वय २८, रा. पवार आळी, … Read more

ट्रकच्या धडकेत मोटारसायकल चालकाचा मृत्यू

हडपसर पोलिसांत फिर्याद : सासवड रस्त्यावर विठ्ठल पेट्रोलपंपासमोर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सासवड रस्त्यावर भेकारईनगर येथील विठ्ठल पेट्रोल पंपासमोर ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. २२ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. अमेश अशोक मोरे (वय २८, रा. मोरेवस्ती, वडकीनाला, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव … Read more