आवृत्ती पुणे

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

लोणीकंद पोलिसांत फिर्याद : पुणे-नगर रस्त्यावर वाघोली चौकात झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. वाघोलीतील वाघेश्वर चौकातील पेट्रोल पंपासमोर पुणे-नगर रस्त्यावर हा अपघात ११ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री अकराच्या सुमारास झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला. ईश्वर भगत गेवागन (वय २७) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. … Read more

जुन्या भांडणाच्या वादातून कोयत्याने वार करणारा अटकेत

वारजे पोलिसांत फिर्याद : दत्तनगर-वारजे येथे रविवारी साडेनऊच्या सुमारास घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या भांडणाच्या वादातून कोयत्याने वार करणाऱ्यास अटक केली असून, त्याच्या सहा साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. दत्तनगर-वारजे येथे १३ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. गोपी ऊर्फ विजय परबती साष्टे (वय ४९, रा. दत्तनगर, वारजे, … Read more

खाकी वर्दीतही माणुसकीचा ओलावा कायम

मोलमजुरी करून गुजरान करणाऱ्यावर बार्शी पोलिसांनी केला अंत्यविधी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यविधी कोणी करायचा असा प्रश्न नेहमीच पडतो. मात्र, खाकी वर्दी नेहमी कायदा दाखवत असली, तरी खाकीवर्दीमध्ये माणूस असतो, याचा अनेकांना विसर पडलेला असतो. मात्र, हीच खाकी वर्दी ऐनवेळी पुढे धावून येते, याचा प्रत्यय बार्शी तालुक्यातील वैराग … Read more

चारचाकीमधील तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : पुणे-सासवड रस्त्यावर उरुळी देवाची हद्दीत घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर-सासवड रस्त्यावर (उरुळी देवाची) मोटारसायकलवरील चौघांनी कारचालकाला कोयत्याच्या धाकाने लुटले. शनिवारी (दि. १२ फेब्रुवारी २०२२) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. अजिंक्य अजित वाघ (वय ३०, रा. श्रीकृष्ण अपार्टमेन्ट, गंगापुरी वाई, ता. वाई जि सातारा) यांनी लोणी … Read more

सासवड रस्त्यावर लुटणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या

उरुळी देवाची पोलीस चौकी पोलिसांची कामगिरी : ४५ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर-सासवड रस्त्यावर उरुळी देवाची हद्दीमध्ये कारचालकाला लुटणाऱ्या चौघांना बेड्या ठोकल्या. लोणी काळभोर पोलीस स्टेशनअंकित उरुळी देवाची पोलीस चौकीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिवेघाघाटात आरोपींकडून पाच हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. … Read more

पीएमपी बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या सराईतांना ठोकल्या बेड्या

सहकारनगर पोलिसांची कारवाई : बसचालकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना पकडण्यात यश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपीएमएल बसमध्ये प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारणाऱ्या सराईत चोरट्यांना बसचालकाच्या सतर्कतेमुळे सहकारनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चोरट्यांकडून 64 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. १२) करण्यात आली. अक्षय दत्ता जाधव (वय-22 रा. मुंढवा), राहुल इश्वर सिद्धपुर … Read more

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास केले अटक

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : आंबेगाव बुद्रुक येथे सापळा रचून घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. आंबेगाव बुद्रुक येथे सूत्रांच्या माहितीनुसार सापळा रचून आरोपीला ९ फेब्रुवारी २०२२ रोजी ताब्यात घेतले. सनी सोमनाथ सिंह (रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) असे अटक केलेल्याचे … Read more

बघतोय रिक्षावाला’ संघटनेच्या १९० रिक्षाचालकांवर गुन्हा

बंडगार्डन पोलिसांत फिर्याद : ‘आरटीओ’समोर आंदोलन करणार्‍यांना घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ओला, उबेर यांच्या बाईक टॅक्सी बंद कराव्यात, या मागणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर रस्ता अडवून आंदोलन करणार्‍या बघतोय रिक्षावाला संघटनेच्या कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर व त्यांचे इतर १८९ कार्यकर्ते यांच्यावर … Read more

परदेशी बनावटीची मशीन चोरणाऱ्यास ठोकल्या बेड्या

स्वारगेट पोलिसांची कामगिरी : दोन लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गुलटेकडी डायस प्लॉट येथून परदेशी बनावटीची मशीन चोरणाऱ्यास स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून दोन लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. लक्ष्मण शंकर कोल्हे (वय २३, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी … Read more

सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या

स्वारगेट पोलिसांची कामगिरी : २७ हजार ९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सराईत घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून २७ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांनी सांगितले की, देवेंद्र कुमार ठक्कर (वय ५६, रा. गणेशधाम बिल्डिंग, धनकवडी, पुणे) यांनी गोडावूनचा कडीकोयंडा उचकटून २७ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल … Read more