सराफी दुकानात गोळीबार करुन पळून जाणारा चोरटा जेरबंद
कोंढव्यातील थरार ! : पोलीस अंमलदार अंकुश केंगले यांनी धाडसाने पकडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोंढव्यातील सराफ दुकानात शिरुन गोळीबार करुन पळून जाणार्या चोरट्याच्या हातात पिस्तुल असतानाही धाडसाने एका पोलीस अंमलदाराने झडप घालून त्याला पकडले. पिस्तुल घेऊन पळून जाणार्यास पकडणारे पोलीस अंमलदार अंकुश केंगले यांचे कौतुक केले जात आहे.सौद असिफ सय्यद (रा. फैजाना … Read more