आवृत्ती पुणे

घरफोडीतील आरोपीला १२ तासांत मुद्देमालासह ठोकल्या बेड्या

मनमाड लोहमार्ग पोलीस स्टेशनमधून घेतले ताब्यात : रांजणगाव पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडी करून पळून जाणाऱ्या चोरट्याला ९० हजार रोख व सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख ६२ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. रांजणगाव पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा आणि मनमाड लोहमार्ग पोलिसांनी … Read more

अमरावती येथे सासूचा खून करुन फरारी आरोपीस अटक

विमानतळ पोलिसांची कारवाई : सासूरवाडीत जाऊन किरकोळ कारणातून केले कृत्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जावई व पत्नीमध्ये सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सासूवर कुऱ्हाडीने वार करुन खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.28) दुपारी अमरावती जिल्ह्यात घडली होती. सासूचा खून करुन फरार झालेल्या आरोपी जावयाला पुण्यातील विमानतळ पोलिसांनी अटक केली. दिनेश भानुदास भोरखडे … Read more

विनयभंगाच्या तक्रारीनंतर ३६ तासांत ठोकल्या बेड्या

हिंजवडी पोलिसांची कामगिरी : न्यायालयाने सुनावला १८ महिन्यांचा कारावास महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हिंजवडीमधील आरोपी समीर जाधवने महिलेचा घरी जाऊन तिच्या मुलांसमोर अश्लील कृत्य करत विनयभंग केला होता. या प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर त्याला अवघ्या ७२ तासांत शिवाजीनगर कोर्टाकडून १८ महिने … Read more

महिलेसोबत अश्लील चाळे करणारा असिस्टंट मॅनेजर अटकेत

म्हाळुंगे पोलिसांनी केली कारवाई : अश्लील मेसेज पाठवून पदाचा केला गैरवापर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीत काम करणाऱ्या कामगार महिलेसोबत अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची संतापजनक घटना चाकण (जि. पुणे) येथे घडली. याप्रकरणी कंपनीतील असिस्टंट मॅनेजरला चाकण पोलीस ठाण्याच्या म्हाळुंगे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हा प्रकार 12 डिसेंबर 2021 ते 19 जानेवारी 2022 या … Read more

लॉक करून पार्क केलेल्या टेम्पोमधून मोबाईलची चोरी

मार्केटयार्ड पोलिसांत फिर्याद : टेम्पोचालक टेम्पोमध्ये झोपल्यानंतर घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : टेम्पो पार्क केलेल्या टेम्पोमधून अज्ञात चोरट्याने सात हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेला. मार्केटयार्डमधील गेट क्र.४मध्ये पार्क केलेल्या टेम्पोमध्ये २४ जानेवारी २०२२ रोजी पहाटे तीन ते सकाळी ७ दरम्यान ही चोरीची घटना घडली. वैभव साळुंखे (वय ३६, रा. ताहुरवस्ती, ता. जि. … Read more

बंद घर फोडून ५७ हजार ५०० रुपयांच्या ऐवजाची चोरी

लोणीकंद पोलिसांत फिर्याद : आव्हाळवाडी-वाघोली येथील बंद घरातील ऐवजावर चोरट्यांचा डल्ला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे ः बंद घर फोडून चोरट्याने १७ हजार ५०० रुपये रोख आणि दागिने असा एकूण ५७ हजार ५०० रुपयांवर डल्ला मारला. आव्हाळवाडी-वाघोली (ता. हवेली) येथे २२ जानेवारी २०२२ रोजी रात्री सव्वा आठ ते २३ जानेवारी २०२२ रात्री आठच्या दरम्यान चोरीची … Read more

मुलींसमोर घाणेरडं कृत्य करणाऱ्या बापाला ठोकल्या बेड्या

फरासखाना पोलिसांची कारवाई : पेट्रोल टाकून मारण्याची धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरात पत्नी नसताना १४ व १७ वर्षांच्या मुलांसमोर अंगावरील संपूर्ण कपडे काढून बाप झोपत होता. मुली झोपल्या असताना त्यांच्या अंगावरील कपडे काढून त्यांना पैसे दाखवून आपल्याकडे येण्याचे इशारे देणाऱ्या बापाला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने … Read more

अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यावर सोडले घरी

खडकी पोलिसांत गुन्हा : पळवून नेऊन मंदिरात केले होते लग्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वयाने आपल्यापेक्षा निम्म्याने लहान असलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. तिच्याबरोबर मंदिरात लग्न केले. त्यानंतर ती गर्भवती राहिल्यावर तिला माहेरी आणून सोडून तो निघून गेला. शेवटी या अल्पवयीन मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. ही घटना सप्टेंबर २०२० … Read more

सनदी अधिकारी सुशील खोडवेकरला अटक

पुणे सायबर पोलिसांची कारवाई : शिक्षक भरती घोटाळ्यातील सहभाग आला समोर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. प्रशासकीय सेवेतील एवढ्या बड्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सुशील खोडवेकर यांना अटक केल्याबाबतची माहिती वरिष्ठ … Read more

पादचाऱ्याचा मोबाईल चोरणाऱ्या तिघांवर गुन्हा

बिबवेवाडी पोलिसात फिर्याद : स्वामी विवेकानंद रोडवर घडली होती घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंद रोडवर पादचाऱ्याचा मोबाईल चोरून नेणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३१ डिसेंबर २०२१ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली होती. सागर औरसंगे (वय १९, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार … Read more