आवृत्ती पुणे

गुन्ह्यातून सुटला अन् पिस्टल बाळगला म्हणून केले जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे केली जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कुख्यात गुंड पप्पू तावरे खून प्रकरणात मागील आठ वर्षापासून येरवडा जेलमध्ये असलेल्या आरोपीची एक महिन्यापूर्वी निर्दोष मुक्तता करण्यात आली. जेलबाहेर आल्यानंतर स्वसंरक्षणार्थ विनापरवाना पिस्टल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-१ने अटक केली. ही कारवाई पुण्यातील धायरी येथील … Read more

नर्‍हेतील जुगार अड्ड्यावरील २८ जणांना ठोकल्या बेड्या

युनिट-३ व सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : ५९ हजार रुपये जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सिंहगड रोड परिसरातील नऱ्हे भागात चालणाऱ्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारुन 28 जुगाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 59 हजार 650 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. ही कारवाई नऱ्हे येथील श्री कंट्रोल चौकातील वरद … Read more

पुण्यातील नगरपालिका निवडणूक प्रभागाची नावे

महाराष्ट्र३६० न्यूज नेटवर्क धानोरी – विश्रांतवाडी टिंगरेनगर – संजय पार्क लोहगाव – विमान नगर वाघोली – इऑन आयटी पार्क खराडी – चंदननगर वडगावशेरी कल्याणीनगर – नागपूर चाळ कळस – फुलेनगर येरवडा शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी बोपोडी – पुणे विद्यापीठ औंध – बालेवाडी बाणेर – सुस म्हाळुंगे पाषाण – बावधन बुद्रुक पंचवटी – गोखलेनगर फर्ग्युसन कॉलेज … Read more

बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यास ठोकल्या बेड्या

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : १८ गुंठे जमीन आणि चार लाख ६० हजार घेतले व्याजापोटी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सात लाखाचे चार लाख ६० हजार रुपये आणि १८ गुंठे जमीन नावावर करून घेणाऱ्या सावकाराला लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून ५७ लाख ३८ हजार ५४० रुपये, सोन्याचे दागिने ४८ लाख ६२ हजार ५०० … Read more

व्याजाच्या पैशासाठी जीवे मारण्याची धमकी देणारा सावकार गजाआड

गुन्हे शाखा युनिट-४ची कारवाई – चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खासगी सावकार व्याजापोटी मनमानी पद्धतीने पैसे वसूल करीत असल्याच्या तक्रारी पुण्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाच एका सावकाराचा अजब कारभार समोर आला आहे. सावकारीचा परवाना नसताना 20 लाख रुपये व्याजाने दिल्यानंतर वसुलीसाठी दुकानात जाऊन शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी … Read more

राजस्थानातील अनेक गावात ‘सेक्सटॉर्शन’चा गोरख धंदा सुरू

पुणे पोलिसांच्या तपासात धक्कादायक प्रकार उघड : सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची देतात धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गोड आवाजात बोलून व्हिडीओ कॉल करीत नग्न व्हायला लावणे, अश्लील बोलायला उद्युक्त करुन आणि त्यानंतर सोशल मीडिया आणि कुटुंबाला हे पाठवून खंडणी उकळ्याचा गोरख धंदा सध्या राजस्थानमधील अनेक गावात सुरु आहे. परंतु, स्थानिक पोलिसांच्या असहकार्यामुळे … Read more

हडपसरमध्ये माजी नगरसेवकाची ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण

वानवडी पोलिसांत फिर्याद : माजी नगरसेवक फारुख इनामदारसह मुलांवर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी डाटा गोळा करण्यासाठी लसीकरण झाले आहे का याची पहाणी करण्यासाठी इच्छुक मान्यवरांकडून सध्या शहरात सर्वत्र सर्व्हे करण्याचे काम जोरात सुरु आहे. अशाच सर्व्हेसाठी आलेल्या मुलींना विरोध केल्याच्या गैरसमजातून माजी नगरसेवक व त्याच्या साथीदारांनी एका ज्येष्ठ नागरिकाला … Read more

दुभाजक तोडून समोरुन आलेल्या कंटनेरला कार धडकली

पुणे-मुंबई जुना महामार्ग : कारमधील चालकासह 5 जणांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ आज सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी भीषण अपघात झाला. जुन्या मुंबई -पुणे महामार्गावर मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या भरधाव कारने दुभाजकाला धडक देऊन विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेली. त्याचवेळी समोरुन आलेल्या कंटेनरला … Read more

त्या ‘भाई’च्या मित्रांची मुंडण करुन काढली ‘धिंड’

वाकड पोलिसांत गुन्हा : ‘भाई’ म्हणाला नाही म्हणून तरुणाला बेदम मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भाई म्हणाला नाही म्हणून एका तरुणाला बेल्टने बेदम मारहाण करुन जमिनीवरील बिस्किट खायला लावल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला. या याप्रकरणी वाकड पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये तिन अल्पवयीन आहेत. दरम्यान, मुख्य आरोपी रोहन वाघमारे हा … Read more

स्वयंघोषीत थेरगाव क्वीनसह तिघांना ठोकल्या बेड्या

वाकड पोलिसांत गुन्हा : सोशल मीडियावर अश्लील शब्दांचे व्हीडिओ व्हायरल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : इन्टाग्रामवर अश्लील भाषा व शब्द वापरुन तयार केलेले व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या स्वयंघोषीत थेरगाव क्वीनसह तिघांवर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांना बेड्या ठोकल्या. दोन महिला व कुणाल कांबळे (रा. गणेश पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस … Read more