आवृत्ती पुणे

निलेश घायवळ टोळीतील आरोपीच्या मुसक्या आवळल्या

गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई : कात्रज स्मशानभूमीसमोरील पुलाखाली पकडून केली अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोथरूड पोलीस स्टेशन मोक्कामधील पाहिजे असलेल्या निलेश घायवळ टोळीतील आरोपीच्या गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने मुसक्या आवळल्या. कात्रज स्मशानभूमीसमोरील पुलाखाली ताब्यात घेऊन कोथरूड पोलिसांच्या ताब्यात दिले. तुषार ऊर्फ रावण सुरेश पोळेकर (वय २३, रा. धबाडी ब्रह्मानंद बिल्डिंग, फ्लॅट नं.३, … Read more

सुतारदऱ्यातील कुणाल धर्मे टोळीतील 8 जणांवर ‘मोक्का’

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांची 66 वी कारवाई : वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पाठविला प्रस्ताव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शरीराविरूध्द अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तसेच वेळोवेळी गुन्हे करणार्‍या सुतारदरा येथील कुख्यात कुणाल धर्मे याच्यासह त्याच्या टोळीतील 8 जणांवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. आयुक्त अमिताभ गुप्ता … Read more

खूनाचा प्रयत्न करून पळून गेलेल्या दोघांना केले जेरबंद

कोंढवा पोलिसांची कामगिरी : कर्नाटक आणि सोलापूरमधून घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खुनाचा प्रयत्न करून पळून गेलेल्या दोन आरोपींना कर्नाटक व सोलापूर येथून कोंढवा पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी गुन्हा केल्यानंतर कर्नाटक व सोलापूर येथे पळून गेले होते. पोलिसांनी सूत्रांच्या माहितीआधारे शोध घेऊन अखेर दोघांच्या मुसक्या आवळल्या. अविनाश ऊर्फ ताऊ अर्जुन जोगण … Read more

पूर्ववैमनस्यातून पिस्टलमधून गोळीबार करणाऱ्यावर गुन्हा

उत्तमनगर पोलिसांत फिर्याद : कोंढवे धाडवे येथे २० जानेवारी रोजी घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करीत पिस्टलमधून गोळीबार करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे येथील रामनगरमध्ये २० जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. कोंढवे धावडे येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने उत्तमनगर पोलीस … Read more

घड्याळाचे दुकान फोडून पावणेतीन लाखांवर डल्ला

विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद : धानोरीतील भैरवनगरमधील अज्ञात चोरट्याने दुकान फोडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राजेश्वरी वॉच अँड ऑप्टिशन दुकान फोडून चोरट्याने वेगवेगळ्या कंपन्यांची दोन लाख ७६ हजार किमतीची ११८ घड्याळांवर चोरट्यांनी डल्ला मारला. धानोरीतील भैरवनगरमध्ये १८ जानेवारी रात्री साडेदहा ते १९ जानेवारी २०२२ सकाळी साडेदहाच्या दरम्यान ही चोरी झाली. अविनाश पटेल (वय ३६, … Read more

मोटारसायकल-टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

चंदननगर पोलिसांत फिर्याद : वडगावशेरी पोस्ट ऑफिससमोर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आडव्या आलेल्या दुचाकीला चुकविताना नियंत्रण सुटून टेम्पोला धडकून अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील तरुण गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. वडगावशेरी पोस्ट ऑफिससमोर १८ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. किशन विजय पासवान (वय १९, रा. चिंतामणी … Read more

सोन्याच्या दुकानातून २५ हजार रुपयांच्या अंगठीची चोरी

हडपसर पोलिसांत फिर्याद : खरेदीच्या बहाण्याने डाव साधला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या पुरुषाने हातचलाखीने २५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरून नेली. हडपसर-मगरआळी येथील ज्वेलर्समध्ये १९ जानेवारी २०२२ रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. विपुल वर्मा (वय ३८, रा. हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये एका अनोळखी … Read more

लग्नापूर्वी कौमार्यभंगाचा ठपका ठेवत विवाहितेचा छळ

हडपसर पोलिसांत फिर्याद : हडपसरमध्ये सॉफ्टवेअर इंजीनियर पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : काही समाजामध्ये आजही विवाहापूर्वी तरुणीची कौमार्य चाचणीला बंदी असतानाही उच्चशिक्षित तरुणीला ही चाचणी करण्यास भाग पाडले. पुण्यातील एका उच्चशिक्षित पतीने कौमार्यभंग केल्याचा ठपका ठेऊन पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार अमेरिकेतील टेक्सास, कर्नाटक … Read more

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासू-सासरे, नणंदेवर गुन्हा

कोथरूड पोलिसांत फिर्याद : पैशासाठी केला जात होता मानसिक, शारीरिक छळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी पती, सासू-सासरे, नणंद व आजोबा यांच्यावर हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ३० जानेवारी २०२० रोजी लग्न झाल्यापासून आजपर्यंत सासरची (सोयता, ता. जि. वासीम, लग्नानंतर हनुमाननगर, केळेवाडी, कोथरूड, पुणे) येथील भाड्याच्या घरामध्ये पैशासाठी छळ … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

हडपसर पोलिसांत फिर्याद : सोलापूर रस्त्यावर शेवाळेवाडी येथे झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर शेवाळेवाडी येथील भारत पेट्रोलपंपासमोर २० जानेवारी २०२२ रोजी दुपारी सव्वाबारा ते पावणेएकच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला.नीरज पंकज धाराशिवकर (वय २१, रा. सातव प्लॉट, आशा … Read more