आवृत्ती पुणे

अवैध्य दारूधंद्यावर पुणे पोलीसांचा प्रहार

एकाच वेळी १२ ठिकाणी छापे : विमानतळ,कोंढवा व हडपसर हद्दीत छापे महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पोलीस आयुक्त अमीताभ गुप्ता यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवत, शहरात पोलीस राज निर्माण करण्याकडे कल दीला आहे. आयुक्तांनी पुण्यातील अनेक गुंडावर मोक्का लाऊन याबाबत गुंडांना स्पष्ट संकेतच दिले आहेत. आता यासोबतच त्यांनी आपला मोर्चा अवैध्य धंदे करून गुन्हेगारी विश्वास … Read more

बाप रे… हडपसर शिंदेवस्तीमधील तब्बल 439 फ्लॅटमध्ये चोरी

तहसीलदार यांनी दिली फिर्याद पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क झोपडपट्टी धारकांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीमधील 439 फ्लॅटमध्ये शिरुन चोरट्यांनी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर येथील शिंदे वस्तीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तहसीलदार विकास भालेराव (वय 47, रा. फुलेनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल … Read more

‘गट्ट्या आव्हाळेला नडतोस काय’ म्हणणारे दोघे जेरबंद

वाघोलीतील घटना : टोळक्याकडून तरुणाला कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क ‘तू गट्ट्या आव्हाळेला नडतोस काय तुला खल्लासच करुन टाकतो’, असे म्हणून सराईत गुन्हेगाराने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सराईत गुन्हेगार शैलेश उत्तरेश्वर बिडवे (रा. वाघोली) आणि किशोर ऊर्फ आचारी चंद्रकांत व्हडले (रा. खांदवेनगर, ता. हवेली) या … Read more

किराणा माल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट सहाकडून अटक

दोघे लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात : दुकानातून चाळीस हजारांचा माल लंपास पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क लोणीकंद हद्दीमध्ये दिशा किराणा मालाच्या दुकानातील सुमारे चाळीस हजारांचा माल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट सहाकडून पेरणेफाटा परिसरात अटक करण्यात येऊन लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये एका दाखल गुन्हयामध्ये एकूण ३९,८१८ रुपये किमतीचा किराणा … Read more

तोतया वकिल दाम्पत्याने बनावट रजिस्ट्रेशनद्वारे व्यावसायिकाला 13 लाखांला फसविले

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क वकील असल्याची बतावणी करून १३ फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करुन देतो असे सांगून बनावट कागदपत्रे बनवून एका बांधकाम व्यावसायिकाची १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अमित दत्तात्रय घुले (वय ४२, रा. मांजरी बु़ ता. हवेली) यांनी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रसन्न शिरुडकर (वय ४१) आणि … Read more

पेपरफुटी प्रकरणी 2 मेजरसह आठ जणांचा जामीन फेटाळला

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क लष्कर भरती प्रक्रियेतील लेखी पेपर फुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ जणांचा जामीन अर्ज न्यायालायने फेटाळला आहे. विशेष न्यायाधीस एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला. जामीन फेटाळण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन मेजर आणि ॲकॅडमी चालकांचा समावेश आहे. मेजर किशोर महादेव गिरी (वय ४०, रा. बारामती), माधव शेषराव गिती (ता. … Read more

हॉटेल चालकांकडून खंडणी वसूल करणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाला जामीन

मुंढव्यातील तीन हॉटेलमधून खंडणी उकळल्याचा आरोप पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क मुंढवा भागातील तीन हॉटेलमधून सात हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. देशपांडे यांनी हा आदेश दिला. बुधवारी रात्री त्याला उशीर अटक करण्यात आली होती. मिलन कुरकुटे असे या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. कुरकुटे हा … Read more

रागाने पाहिल्याच्या रागातून दोघांवर कोयत्याने वार करणारे दोघे जेरबंद

लोहियानगरमधील घटना : खडक पोलिसांकडून फरारींचा तपास सुरू पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क़ रागाने पाहिल्याच्या कारणावरुन दोन तरुणांवर चार जणांनी मिळून कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यातील लोहियानगर येथील सार्वजनीक रोडवर घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) रात्री साडेबाराच्या सुमारास लोहियानगर येथील श्रीनाथ दूध डेअरी समोर घडली. खडक पोलिसांनी या गुन्ह्यात दोन जणांना अटक केली … Read more

भाजीपाला घेऊन जाणार्‍या रिक्षाचालकाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

रिक्षातील सहप्रवासी जखमी : कात्रज-मांगडेवाडीत साडेतीनच्या सुमारास घडली घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीची धडक रिक्षाला बसून झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज परिसरातील मांगडेवाडी येथील पेट्रोल पंपासमोर गुरुवारी (दि.26) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. आशिष तानाजी खवले (वय 32, रा. मुपो. वेळु ता. भोर, जि. पुणे) … Read more

खुनाच्या प्रयत्नातील सराईत गुन्हेगारांस गुन्हे शाखा युनिट सहाने केले जेरबंद

दोघे लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात : एक जण पॅरोलवर सुटलेला जन्मठेपेचा कैदी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोघा सराईत गुन्हेगारांस गुन्हे शाखा युनिट सहाने जेरबंद करून लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले असून, त्यातील एक जण पॅरोलवर सुटलेला जन्मठेपेचा कैदी आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये एका दाखल गुन्ह्याचा गुन्हे शाखा, युनिट सहामार्फत समांतर … Read more