सुतारदऱ्यातील कुणाल धर्मे टोळीतील 8 जणांवर ‘मोक्का’
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांची 66 वी कारवाई : वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पाठविला प्रस्ताव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शरीराविरूध्द अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तसेच वेळोवेळी गुन्हे करणार्या सुतारदरा येथील कुख्यात कुणाल धर्मे याच्यासह त्याच्या टोळीतील 8 जणांवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. आयुक्त अमिताभ गुप्ता … Read more