कोयता व लाकडी बांबू घेऊन दहशत पसरविणाऱ्यांवर गुन्हा
बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद : गाड्यांच्या काचा फोडून केले मोठे नुकसान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हातामध्ये लोखंडी कोयता व लाकडी बांबू घेऊन आम्ही इथले भाई आहोत, आमचा एरिया आहे, कोणी मध्ये पडले तर जीवंत सोडणार नाही, अशी धमकी देत दहशत माजविणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. बिबवेवाडीतले अप्पर डेपोकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला सरगम चाळ येथे २३ … Read more