आवृत्ती पुणे

गतिरोधकावर ब्रेक दाबल्याने ज्येष्ठाची कंबर मोडली

सातारा रस्त्यावर अपघात : सहकारनगर पोलिसांत बसचालकाविरुद्ध पुण्यात गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सातारा रोडवरील गतिरोधकावरुन जाताना अचानक अर्जंट ब्रेक दाबल्याने बसमधील प्रवासी बसमध्ये आदळून पडल्याने त्यांचे कमरेचे हाड मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सातारा रोडवरील राव नर्सिंग होमसमोर गुरुवारी) २१ डिसेबर रोजी सकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी कृष्णा हनमंतराव बबलादी … Read more

बाप रे… 42 वर्षीय अनुराधा गोरेचा मृतदेह आढळला

प्रचंड खळबळ : हवेली पोलिसांनी खडकवासला धरणातून काढला मृतदेह बाहेर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरातील सर्व झोपेत असताना घराला बाहेरून कडी लावून घराबाहेर पडलेल्या महिलेचा मृतदेह पुण्यातील खडकवासला धरणात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी … Read more

महाराष्ट्रात पहिला व्हॅक्सीन ऑन कॉल स्तुत्य उपक्रम

आरोग्यमंत्री राजेश टोपे : प्रतिक फाउंडेशनचे नागरिकांच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे… महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : महाराष्ट्रामध्ये पहिला-वहिला व्हॅक्सीन ऑन कॉल उपक्रम सुरू करून नागरिकांच्या आरोग्याप्रती एक पाऊल पुढे टाकून काम सुरू केले आहे. कोरोना महामारीमध्ये हा उपक्रम नागरिकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. महाराष्ट्रातील पहिला ‘व्हॅक्सीन ऑन कॉल’ या … Read more

बालेवाडीतून अपहरण झालेला स्वर्णव सापडला

आई-वडिलांचा जीव भांड्यात : तीनशेहून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी घेत होते शोध महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बालेवाडीतून अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण हा चार वर्षीय मुलगा आज (१९ जानेवारी २०२२ रोजी) दुपारी साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास सापडला. मात्र आज दुपारी अचानक एक व्यक्ती स्वर्णला वाकड जवळील पुनावळे येथील लोटस पब्लिक स्कूलजवळच्या इमारतीच्या वॉचमनकडे सोडून गेली. … Read more

कुख्यात निलेश घायवळ टोळीमधील 6 गुन्हेगारांना ‘मोक्का’

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तां यांनी आतापर्यंत ६५ जणांवर केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ टोळीतील 6 सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत … Read more

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर गुन्हा

कोंढवा पोलिसांत फिर्याद : स.नं.३-४ लक्ष्मीनगरमध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे ः शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सहा जणांवर कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. कोंढव्यातील लक्ष्मीनगरमध्ये १८ जानेवारी २०२२ रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व आरोपी शेजारी-शेजारी राहतात. पार्टिशन करताना आरोपीने पाचजणांसह येऊन मुलगा व … Read more

पोलिसाच्या पैशाचा अपहार करणार्‍या विनायक डेव्हलपर्सवर गुन्हा

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : विनायक शिरोळे, अविनाश शिरोळे, निखील शिरोळे, सचिन जगताप यांचा समावेश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कराराप्रमाणे बांधकाम न करता हलक्या व निकृष्ट पद्धतीने काम करुन इमारतीचे लिफ्ट, रंगकाम, लाईट, ये-जाचा रस्ता अशी कामे अपूर्ण ठेवून पोलिसाच्या पैशाचा अपहार केल्याप्रकरणी विनायक डेव्हलपर्सच्या संचालकांवर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. … Read more

मध्य प्रदेश येथून विक्रीसाठी आणलेले 14 पिस्तूल पकडले

चौघांना केले जेरबंद : पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मध्य प्रदेशमधून पिंपरी चिंचवड शहर परिसरात विक्रीसाठी आणलेल्या टोळीकडून 14 पिस्टल आणि आठ जिवंत काडतुसे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने पकडले. यामध्ये चार जणांना अटक केली असून, एका आरोपीकडून यापूर्वीदेखील 24 पिस्टल आणि 16 जिवंत काडतुसे पोलिसांनी पकडली होती. … Read more

व्यावसायिक गणेश केंजळेवर पुण्यात आणखी एक गुन्हा

आर्थिक गुन्हे शाखेकडे फिर्याद : पार्श्वगायक अभिजित भट्टाचार्य यांची फसवणूक प्रकरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य यांना जमीन शिल्लक नसताना जादा जमिनीची विक्री करुन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गणेश केंजळे याने भट्टाचार्य यांची फसवणूक केली आहे. यानंतर गणेश केंजळे आणि महेश केंजळे (दोघे. रा. शिवतीर्थनगर, पौड रोड, कोथरुड) … Read more

चायनीज स्टॉलचालकाला धमकावणारे तडीपार गुंड जेरबंद

विमाननगर पोलिसांत फिर्याद : स्टॉल लगाना है तो दस हजार देना पडेगा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तडीपार असताना आपल्या साथीदारामार्फत चायनीज स्टॉलचालकाला धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसुल करणाऱ्या दोघांना विमानतळ पोलिसांनी जेरबंद केले. “तुला स्टॉल चालवायचा असेल तर महिना १० हजार रुपये द्यावे लागेल,” अशी धमकी दिली. हा प्रकार विमाननगरमधील गणपती चौकात घडला. शकील … Read more