आवृत्ती पुणे

पत्नी-सासर्‍याच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

हडपसरच्या सातववाडी येथील घटना : आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवली सुसाईड नोट महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्नी आणि सासर्‍याच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यावरुन हडपसर पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी व सासर्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. योगेश रुपचंद धनवडे (वय … Read more

कर्ज खाते काढून 2.5 कोटींना फसवणाऱ्या आठ जणांवर गुन्हा

कोथरूड पोलिसांत फिर्याद : पुण्यातील सारस्वत बँकेच्या चेअरमन गौतम ठाकूर यांचा समावेश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बँकेच्या चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक व इतरांनी संगनमत करुन परस्पर कंपनीचे बनावट कर्ज खाते काढले. हे कंपनीचेच कर्ज खाते आहे असे भासवून ते खाते झाल्याचे जाहीर करुन कंपनीची मालमत्ता हडप करण्याचा तसेच सुरक्षा (तारण) म्हणून दिलेल्या धनादेशाद्वारे अडीच … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा

सहकारनगर पोलिसांची कामगिरी – मोबाईलवरील क्लिप पाहून केला सामूहिक बलात्कार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोबाईलमधील व्हिडिओ क्लीपवरुन 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैगिंक अत्याचार करणाऱ्या तिघांनी आपल्या आणखी 2 मित्रांसह एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्याच वस्तीत राहणाऱ्या एका 15 वर्षाच्या मुलीवर पाच जणांनी 4 महिन्यांपूर्वी सामुहिक अत्याचार … Read more

युवकाचा तलवारीने सपासप वार करून खून

पुण्याच्या कर्वेनगर परिसरात प्रचंड खळबळ : सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासकार्य सुरू महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कर्वेनगर परिसरात भरदिवसा एका 20 वर्षीय युवकाचा तलवारीने सपासप वार करून खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. 26) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चितळे लेनजवळ रक्ताच्या थारोळयात तरूण पडला होता. त्यास … Read more

बंदुकीच्या धाकाने लुटलेले पावणेतीन लाख रुपये डॉक्टरांना दिले परत

सात आरोपींना केले जेरबंद : सोलापूरमधील वडाळा येथे डॉक्टरांना लुटले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : डॉक्टरांना लुटणाऱ्या सातजणांना अटक करून दोन लाख ७५ हजार रुपये जप्त करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशान्वये परत देण्यात आली. वडाळा (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) येथे बंदुकीच्या धाकाने लुटण्याचा प्रकार घडला होता. पोलिसांनी सांगितले की, वडाळा (ता. उत्तर सोलापूर, … Read more

सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा अट्टल चोरटा जेरबंद

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : पाच गुन्हे उघड, दोन लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मागिल सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या जबरी चोरी व दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला बिबवेवाडी पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्यावर पाच गुन्हे दाखल असून, त्याच्याकडून चार मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या.शाहुराज बाबासाहेब कोकरे (वय २२, रा. कोकरेवस्ती, घाटपिंप्री, … Read more

व्याजाने पैसे उकळणाऱ्या सावकारावर गुन्हा

गुन्हे शाखा युनिट ५ची कारवाई : वेळेवर व्याज न दिल्याने शिवीगाळ व दमदाटी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अवैध्य रितीने सावकारी करून १२ टक्के दराने व्याज घेणाऱ्या सावकारास गुन्हे शाखेच्या युनिट ५ने भा.दं.वि. कलम ४५२,५०६ व महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९ व ४५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.आशिष संजय पाटणे ( रा. येवलेवाडी, … Read more

अट्टल चोरट्याच्या बंडगार्डन पोलिसांनी मुसक्या आवळल्या

१५० हून अधिक सीसीटीव्ही तपासले : १७ मोबाईल, चार दुचाकी वाहने जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दीडशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून अट्टल चोरट्याच्या बंडगार्डन पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ससून हॉस्पिटल, पुणे स्टेशन गाडीतळ चौक, येरवडा व पौड इत्यादी ठिकाणाहून आरोपीकडून १७ मोबाईल, चार दुचाकी जप्त केल्या. पोलिसांनी सांगितले की, यश सुंदरलाल जैन (रा. विश्रांतवाडी, … Read more

महात्मा फुले वसतिगृहातून दोन न्यायबंदी पळाले

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : वसतिगृहाच्या रखवालीतून केले पलायन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लघुशंकेसाठी खोलीबाहेर आलेल्या दोन न्यायबंदींनी कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पलायन केले. येरवडा येथील महात्मा ज्योतिबा फुले कारागृहामध्ये २२ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.बाळू शिंदे (वय ४९, तुरुंग अधिकारी, श्रेणी-२, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे) यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये … Read more