आवृत्ती पुणे

माहूरला पुरंदर तालुका ५३ वे बालवैज्ञानिक प्रदर्शन सुरू

पुरंदर तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव : शिक्षणाधिकारी डॉ. कारेकर यांनी केले कौतुक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुरंदर तालुका ५३ वे दोन दिवसीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (ता. ११) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड संचलित माहूर माध्यमिक विद्यालय, माहूर (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते झाले. शैक्षणिक … Read more

दक्षा जैन इनको मानवाधिकार पुरस्कार से सम्मानित

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विश्व मानवाधिकार दिवस के अवसर पर प्रखर शोध मोहीम सोसायटी द्वारा आयोजित भव्य समारोह में दक्षा सुरेश जैन (C.E.O., Daksha Enterprises Pvt. Ltd.) को मानवाधिकार पुरस्कार प्रदान किया गया। समाजसेवा, महिला सशक्तिकरण, सामाजिक जागरूकता तथा मानवाधिकार संरक्षण के क्षेत्र में उनके निरंतर और प्रभावी योगदान को देखते हुए यह प्रतिष्ठित … Read more

मुलीमार्फत तरुणाला बोलावून अपहरण करून खंडणी उकळणारे जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक : पोक्सो गुन्ह्यात अडकवण्याची दिली होती धमकी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : इन्स्टाग्रामवर ओळख वाढविल्यानंतर अल्पवयीन मुलीमार्फत तरुणाला कात्रज घाटात बोलावून, पोक्सोच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय गंगाधर बुधेवार (वय २२, रा. गोकुळनगर, कात्रज), अमोल अंकुश शिंदे (वय २८, रा. कर्वेनगर, … Read more

भाजप युवा मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्षपदी रणवीर राऊत

भाजपा जिल्हाध्यक्ष केदार-सावंत यांच्या पत्रकार परिषदेत घोषणेने युवकांमध्ये उत्साह महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महत्त्वाची घोषणा करत भाजप युवा मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्षपदी रणवीर राऊत यांची निवड जाहीर केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या उल्लेखनीय विजयानंतर माजी चेअरमन रणवीर राऊत यांच्या संघटनक्षमतेवर आणि सक्रिय … Read more

रेल्वे स्टेशनवर चैन स्नॅचिंग करणाऱ्या अल्पवयीनांना कराडहून ताब्यात

बंडगार्डन पोलिसांनी सोन्याचे गंठण व दुचाकी असा अडीच लाखांचा ऐवज जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून नेणाऱ्या दोघा अल्पवयीन चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी कराड येथे जाऊन ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सोन्याचे गंठण व दुचाकी असा अडीच लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. … Read more

हडपसरमधील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड करणाऱ्या ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : रुग्णाच्या निधनानंतर हडपसरमधील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड करणाऱ्या आठ जणांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र न्युज नेटवर्क याबाबत रुग्णालयातील अधिकारी अभिजित अंकुश शिवणकर (वय ४२) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय केरु सपकाळ, शुभम संजय सपकाळ, कुणाल हनुमंत सकपाळ, गौरव गणेश सकपाळ, विश्वजीत कुंडलिक कुमावत, मंगेश दत्तात्रय सपकाळ, वैभव … Read more