सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टलसह २ जिवंत काडतुसे जप्त
गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाची कामगिरी : फुरसुंगीत केली कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फुरसुंगी येथील गंगानगर भागात फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने पकडून त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. साहिल शाम नरळकर (वय २५, रा. चक्रपाणी वसाहत, मंगलमूर्ती हौसिंग सोसायटी, भोसरी) असे या … Read more