HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
व्यापाऱ्याला व्याजाने पैसे देताना केली फसवणूक : दोघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्यवसायासाठी व्यापाऱ्याने व्याजाने पैसे घेताना तारण म्हणून दोन गाळ्यांचे कुलमुखत्यार पत्र लिहून घेतले. व्यापाऱ्याची अगोदर सही व फोटो घेतला. त्यानंतर कागद चुकला असल्याचे सांगून दुसऱ्यांदा फोटो व सही घेतली. प्रत्यक्षात कुलमुखत्यार पत्राबरोबर फसवून खरेदीखत केल्याचे उघड झाले. ३ कोटींची मालमत्ता … Read more
आत्याच्या मुलाने मित्राच्या मदतीने केले कृत्य : मार्केटयार्ड पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ कारणावरून आत्याच्या मुलाने मित्राच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक व लाकडी बॅटने मारहाण करून त्याचा खून केला. मार्केटयार्ड पोलिसांनी आत्याच्या मुलाला अटक केली आहे. रोहन कांतीलाल ओव्हाळ (वय २८, रा. काकडे वस्ती, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव … Read more
५३ वर्षांनंतर एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा : जयराज क्लबमध्ये कार्यक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पूना गुजराती केळवणी मंडळाच्या आर.सी.एम. दारूवाला स्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्त १९७३ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल ५३ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले. कोंढवा येथील जयराज क्लबमध्ये रविवारी (दि. १९) आयोजित … Read more
२ हजार गुंतवणूकदारांच्या ४३ कोटींच्या ठेवी बेकायदेशीरपणे स्वीकारल्या : आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीत पार्टनर करून घेतो, असे कागदोपत्री दाखवून दरमहा १ ते ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत प्रत्यक्षात लोकांकडून ठेवी स्वीकारल्या जात होत्या. कोणत्याही शासकीय संस्थेची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे ठेवी स्वीकारल्याच्या कारणावरून वेलेंटिना इंडस्ट्रीजच्या संचालकांवर आर्थिक गुन्हे … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
अत्याधुनिक तपासण्या आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात; पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन महाराष्ट्र जैन वार्ता छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांना अत्याधुनिक व परवडणाऱ्या दरात दर्जेदार डायग्नॉस्टिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘डायग्नोपिन’च्या नवीन शाखेचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. ‘डायग्नोपिन’ … Read more