आवृत्ती , पुणे

कॅफे पिटर’ ब्रँड विक्रीत २ कोटींची फसवणूक

एकच ब्रँड दोघांना विकून ११ कोटींची कमाई : मुळ संचालक दक्षिण कोरियाला फरार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ‘कॅफे पिटर’ या हॉटेल ब्रँडच्या विक्री व्यवहारात २ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा ब्रँड ५ कोटी रुपयांना विक्रीचा करार करून त्यापैकी २ कोटी रुपये स्वीकारल्यानंतरही संबंधित संचालकाने तोच ब्रँड दुसऱ्या व्यक्तीस … Read more

दुबईत अडकलेल्या प्रवाशांना डॉ. धिरज जैन यांचा आधार

अजमानमधील फार्महाऊस खुला करून निवास : भोजन व एअरपोर्ट पिक-अप-ड्रॉपची विनामूल्य सोय महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) दुबई आणि आसपासच्या विमानतळांवरील अनेक विमान उड्डाणे अचानक रद्द झाल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून हजारो प्रवासी विमानतळांवर अडकून पडले आहेत. राहण्याची सोय नसल्याने आणि पुढील प्रवासाचा मार्ग स्पष्ट नसल्याने अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय … Read more

जमीन आपकी ज़िंदगी का सबसे बढ़िया इन्वेस्टमेंट

संतोष ग्रुप के डायरेक्टर संतोष जैन ने अपनी राय व्यक्त की : कहा- ज़मीन, प्लॉट की मांग बढ़ने से फ़ायदा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे शहर क्लाइमेट, कल्चर, कनेक्टिविटी, कॉमर्स और एक गतिशील समाज जैसे अलग-अलग आयामों का एक अनोखा संगम है। आने वाले समय में, पुणे रियल एस्टेट, आईटी, शिक्षा और गुणवत्तापूर्ण जीवन … Read more

विमानाच्या बाथरूममधून ७५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने तस्करीचा उधळला डाव महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बँकॉकहून आलेल्या विमानाच्या बाथरूममध्ये लपवून ठेवलेला ७४ लाख ५० हजार रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा सीमाशुल्क विभागाने जप्त केला आहे. ही कारवाई सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने केलेल्या तपासणीदरम्यान करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, बँकॉकहून पुण्यात आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे (आयएक्स २४१) विमान पुढे … Read more

दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी प्रदान करण्यात येणारे प्रतिष्ठेचे “आदर्श व्यापारी ‘उत्तम’ पुरस्कार” यंदासाठी जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे हे ३१ वे वर्ष असून मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार नागपूर येथील जस्ट युनिव्हर्सल प्रा. लि. … Read more

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

पूर्वी व्यवहार केलेल्या गुंतवणूक कंपनीच्या नावाने संपर्क साधून केली फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : २०१८ पूर्वी ज्या फर्ममार्फत त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती, त्याच कंपनीतून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ वकिलाला तब्बल १४ कोटी २५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत नारायण पेठेत राहणाऱ्या एका ६८ वर्षांच्या ज्येष्ठ … Read more

प्रीतम प्रकाश महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २१४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भोसरी येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न प्रीतम प्रकाश महाविद्यालय येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रामार्फत आयोजित पदवीप्रदान समारंभ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. या समारंभात बी.ए., बी.कॉम., एम.ए. (मराठी, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, इंग्रजी), … Read more

गर्भलिंगनिदान करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

बीएएमएस डॉक्टर एजंटच्या मदतीने करत होता गर्भलिंग निदान : रांजणगाव येथील लाईफ केअर क्लिनिकवर छापा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रांजणगाव येथील लाईफ केअर क्लिनिकवर पोलिसांनी छापा घालून बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश केला. बीएएमएस डॉक्टर महिला पेशंटची छोट्या प्रोबद्वारे, जो मोबाईलला वायफायने कनेक्ट करून मोबाईल अ‍ॅपद्वारे सोनोग्राफी करत होता, तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले. आकाश … Read more