आवृत्ती , पुणे

HND जैन बोर्डिंग जमीन प्रकरण : धर्मादाय आयुक्त मुंबई ने दीया स्थगन आदेश

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे स्थित HND जैन बोर्डिंग की जमीन बिक्री के विवादित प्रकरण में अब बड़ा मोड़ आ गया है। धर्मादाय आयुक्त, मुंबई द्वारा इस पूरे लेन-देन पर स्थगन आदेश (स्टेटस को) जारी किया गया है। इस जमीन के विक्रय के विरोध में जैन समाज के भीतर काफी आक्रोश व्याप्त था। लगातार … Read more

आसक्ति कम होगी तो दुःख भी कम होगा : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सदैव दुःख की भावना में रहना या बदला लेने की मानसिकता रखना उचित नहीं है। जब तक मनुष्य दुःख को अपने भीतर थामे रखता है, तब तक उसके भीतर चैतन्यमय ध्यान उत्पन्न नहीं होता। दुःख हमेशा बीती हुई घटना होती है, अर्थात वह भूतकाल की बात है। इसलिए उसकी स्मृतियाँ … Read more

किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलांकडून युवकावर कोयत्याने हल्ला : खुनाचा प्रयत्न

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : किरकोळ कारणावरून तिघा अल्पवयीन मुलांनी एका युवकावर कोयत्याने हल्ला करून त्याचा खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना अप्पर इंदिरा नगर येथे रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. गौरव सोनकांबळे (वय १८, रा. अप्पर इंदिरा नगर) असे जखमी युवकाचे नाव असून, त्याला गंभीर दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ … Read more

राजलक्ष्मी सोसायटीत फ्लॅटधारकांसाठी सामूहिक सौरऊर्जा प्रकल्प यशस्वी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे: मुकुंदनगर कॉलनीतील राजलक्ष्मी सोसायटीत फ्लॅटधारकांसाठी एक महत्वाचा सामूहिक सौरऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक फ्लॅटधारकासाठी स्वतंत्र विद्युत निर्मिती करणारे PV सोलर पॅनेल बसविण्यात आले आहेत, ज्यामुळे घरगुती वीज बिलात मोठी बचत होईल. सोसायटीच्या टेरेसवर एलिवेटेड स्ट्रक्चर तयार करून प्रत्येक 20 फ्लॅटधारकांसाठी सोलर पॅनेल बसविण्याची योग्य व्यवस्था करण्यात … Read more

पावापुरी जलमंदिर येथे दीपावली दीपोत्सवाचे भव्य आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान श्री महावीर स्वामींच्या निर्वाण कल्याणक आणि श्री गौतम स्वामींच्या केवलज्ञान कल्याणक या पावन दिनानिमित्त कात्रज, पुणे येथील श्री आगमोद्धारक देवर्धि जैन आगम मंदिर ट्रस्ट तर्फे दोन दिवसीय दीपावली दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मंदिर परिसरातील श्री पावापुरी जलमंदिर (प्रतिकृती) येथे होणारा हा भव्य सोहळा यंदा २१व्या वर्षात … Read more

डिजिटल लॉक उघडून चोरट्यांनी लांबविले २७ लाखांचे दागिने

हडपसरमधील अमेनोरा पार्क टाऊन परिसरातील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घराच्या मुख्य दरवाजावरील डिजिटल लॉक करून बाहेर गेलेल्या तरुण इंजिनिअरच्या घरात चोरट्यांनी शिरून तब्बल २६ लाख ६७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना हडपसर येथील अमेनोरा पार्क टाऊन परिसरात घडली. याबाबत स्वप्निल शिंदे (वय ३३, रा. अ‍ॅसेंट टॉवर, अमेनोरा पार्क टाऊन, हडपसर) यांनी … Read more

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी वर्षानंतर जेरबंद

पर्वती पोलिसांची कामगिरी : आरोपीवर दोनदा मोक्का कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला पर्वती पोलिसांनी तब्बल एक वर्षानंतर अटक केली. अजय भागवत घाडगे (वय २४, रा. कचरावत चाळ, दत्तनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. अजय घाडगे याच्यावर यापूर्वी हडपसर पोलिसांनी … Read more

गंगाधाम शत्रुंजय मंदिर मार्ग बनला दुचाकीस्वारांसाठी धोकादायक

लुटमारीच्या सलग घटना : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाधाम शत्रुंजय मंदिर रस्ता,अतिशय रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो, तो सध्या दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर लुटमारीच्या सलग घटना घडत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या दुचाकीस्वारांना थांबवून लुटण्यात … Read more

अच्छा करके पछताना नहीं, दुख देकर आनंद नहीं : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भावनाओं से ही विचारों की शुरुआत होती है। प्रारंभ में भावनाएँ मन और विचारों पर प्रभाव डालती हैं, और बाद में विचार भावनाओं पर अपना वर्चस्व स्थापित कर लेते हैं। यह जीवन का एक कटु सत्य है। सुबह उठते ही यदि हम तीर्थंकरों की अनुभूति को आत्मसात करें, तो वह … Read more

दिवाळीत पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आनंदाची दिवटी

सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिर विभागाचा माणुसकीचा उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे पूराने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असताना बार्शीतील सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिर विभागाने माणुसकीचा दिवा पेटवला. मुख्याध्यापिका सौ. दिपाली गोरे मॅडम यांच्या संकल्पनेतून शाळा व पालकांच्या संयुक्त विद्यमाने मांडेगाव येथील पूरग्रस्त कुटुंबांना तसेच अंगणवाडीतील लहान मुलांना दिवाळीसाठी आवश्यक शिधासाहित्य, वस्त्रे, टॉवेल, आकाशदिवे, … Read more