HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
देशभरातील गुजराती समाज संघटनासाठी महत्त्वाची जबाबदारी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : देशभर तसेच गुजरात राज्याबाहेर वास्तव्यास असलेल्या गुजराती समाजाला एकत्र आणण्यासाठी गुजरात सरकारने विशेष समितीची स्थापना केली असून, या समितीवर सामाजिक कार्यात सक्रिय असलेले डॉ. राजेश शहा यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. देशभर तसेच गुजरात राज्याबाहेर वास्तव्यास असलेल्या गुजराती समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
तालुका कार्यकारिणीची निवड जाहीर : उपाध्यक्षपदी ॲड. चेतन ढाळे, सचिवपदी ॲड. अनिकेत तायडे महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी तालुका अधिवक्ता परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी ॲड. विक्रम जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. ही निवड बार्शी तालुका अधिवक्ता परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत सर्वानुमते करण्यात आली. या बैठकीस अधिवक्ता परिषदेचे निरीक्षक व मार्गदर्शक गवई उपस्थित होते. यावेळी तालुका … Read more
दरोडा व वाहन चोरीविरोधी पथकाने १२ तासांत आरोपींच्या आवळल्या मुसक्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एकाला दिलेल्या पैशाची वसुली करण्यास मित्राने सांगितले होते. त्यातील काही रक्कम त्याने वसूलही केली. या पैशांच्या वादातून मित्राने साथीदारांच्या मदतीने मित्राच्या डोक्यात दगड घालून, चेहरा विद्रूप करून खून केला. खून झालेल्याचे नावही निष्पन्न झाले नव्हते. असे असतानाही दरोडा व वाहन … Read more
काशेवाडीतील घटना, फ्लेक्स लावण्यावरून झाला वाद, परस्परविरोधी तक्रारी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दोघीही एकाच भाजपमधील, एकाच प्रभागातील उमेदवार. महापालिका निवडणुकीत त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र प्रचार केला होता. दोघीही निवडून आल्या. त्यानंतर आता गणेश जयंतीला फ्लेक्स लावण्यावरून या दोन्ही नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. खडक पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. प्रभाग क्रमांक … Read more
बार्शीतील झालटे कुटुंबाची शहर, राज्य आणि राष्ट्र सुरक्षेतील अद्वितीय शौर्यगाथा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : सोलापूर जिल्यातील बार्शी शहरातील संभाजीनगर, राऊत चाळ येथे वास्तव्यास असलेले, मूळ पुरी (ता. बार्शी) येथील झालटे कुटुंब आज केवळ बार्शीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचे प्रतीक ठरत आहे. मात्र हा गौरव एका रात्रीत मिळालेला नसून, त्यामागे आई-वडिलांचा संघर्ष, अपार कष्ट … Read more
दावोस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क दावोस : दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत सहभागी होत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये समान औद्योगिक विकासासाठी नवीन प्रकल्पांचे नियोजन करण्याची मागणी केली. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, … Read more
अंमली पदार्थ विरोधी पथकाची ६ ठिकाणी कारवाई : साडेआठ लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथकाने प्रतिबंधित ई-सिगारेट (वेप) आणि तंबाखुजन्य हुक्का फ्लेवरचा साठा करून विक्री करणाऱ्या दुकानांवर धडक कारवाई केली असून ६ ठिकाणी छापे मारले. या कारवाईत ८ लाख ३२ हजार ९६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क