आवृत्ती , पुणे

मुलाने वृद्ध वडिलांवर वार करून केला खून

टीव्ही बंद करून डोळ्यात ड्रॉप टाकायला सांगितल्याने झाला वाद : कोथरुडमधील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वडिलांनी टीव्ही बंद करून डोळ्यात ड्रॉप टाकायचे आहेत, असे सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात मुलाने वृद्ध वडिलांच्या तोंडावर, गळ्यावर चाकूने वार करून त्यांचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. तानाजी पायगुडे (वय ७२, रा. जयभवानीनगर, कोथरुड) असे खून झालेल्यांचे … Read more

किराणा व्यापार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

बदनामीच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल : भाऊ बहिणी विरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बालाजीनगर येथील किराणा दुकानदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला सहकारनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव राजस्थानमधील गावी नेल्यानंतर खरी माहिती समोर आली. गावकर्‍यांशी बोलल्यानंतर त्यांच्या भावाला आत्महत्येमागील कारण समजले. बाबुराम मंगाराम चौधरी (वय ४३, … Read more

सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेकडून आंतरराज्यीय कार चोरी टोळीचा पर्दाफाश

दिल्लीतील ५ अलीशान गाड्या जप्त, ₹ ८३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूरग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरराज्यीय हाय-प्रोफाईल कार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दिल्ली येथे चोरी झालेल्या तब्बल ५ अलीशान गाड्या जप्त केल्या आहेत. या कारची किंमत अंदाजे ८३ लाखांहून अधिक असून, पंजाबी बाग, गोविंदपुरी, कल्याणपुरी, राणीबाग व साऊथ कॅम्पस … Read more

वातावरण बदलो, संवेदनाएँ बदलें : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जोवासनाएँ और विकार बहुत प्रयास करने पर भी शांत नहीं होते, वे जहाँ विसर्जित हो जाते हैं, सुप्त हो जाते हैं, उस वातावरण को समोशरण कहा जाता है। “वातावरण बदलो, संवेदनाएँ बदलें” – यही आज का सूत्र है। केवल बाहर से मुक्त होना पर्याप्त नहीं है। अनादिकाल से हमारे मन … Read more

अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणार्‍या कॉल सेंटरवर गुन्हा शाखेचा छापा

मालवेअरची भीती दाखवून घालत होते गंडा : १६ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३४ जणांवर गुन्हा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अमेरिकन ज्येष्ठ नागरिकांना मालवेअरची भीती दाखवून त्यांच्याकडून अ‍ॅन्टीव्हायरस खरेदी करण्यास भाग पाडून फसवणूक करणार्‍या कॉल सेंटरवर गुन्हा शाखेच्या युनिट-५ पथकाने छापा टाकला. हा कॉल सेंटर हडपसरमधील मगरपट्टा रोडवरील सिजन मॉलजवळील मार्वल फिगो बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर सुरू … Read more

माँ आशापुरा माता मंदिरात कृतज्ञता सोहळा

नवरात्रोत्सवात सेवा देणाऱ्यांचा सन्मान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : नवरात्रोत्सवामध्ये सलग दहा दिवस देवीची सेवा करणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी मां आशापुरा माता मंदिर ट्रस्ट तर्फे बुधवारी विशेष कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मंदिरातील विविध धार्मिक व सामाजिक सेवेत योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. मां आशापुरा माता मंदिरात प्राणप्रतिष्ठा, दैनंदिन अभिषेक, नवचंडी याग तसेच विविध … Read more