रायफल शूटिंगमध्ये अप्रतिम आशिष ढेंगे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
इयत्ता सहावीतील विद्यार्थ्याची नेमबाजीमध्ये दिमाखदार कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रायफल शूटिंग या अत्यंत कौशल्यपूर्ण व एकाग्रतेची मागणी करणाऱ्या खेळात इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेला अप्रतिम आशिष ढेंगे याने उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी आवश्यक असलेल्या ४०० पैकी किमान ३६५ गुणांच्या अटीत अप्रतिमने ३७४ गुणांची … Read more