आवृत्ती , पुणे

हृदयशस्त्रक्रियेत निष्काळजीपणा : महिलेचा मृत्यू

प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रणजित जगताप यांच्यासह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महिलेवर हृदयशस्त्रक्रिया करताना झालेल्या निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा ठपका ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने ठेवल्यानंतर वानवडी पोलिसांनी प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रणजित जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. डॉ. रणजित जगताप तसेच राममंगल हॉस्पिटल, फातिमानगर (वानवडी) येथील शस्त्रक्रियेत … Read more

अल्पवयीन मुलाकडून १ गावठी पिस्टल, ३ जिवंत काडतुसे जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाची नर्‍हे येथे कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करत असताना मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने कारवाई करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून १ गावठी पिस्टल व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक … Read more

JITO यूथ विंग पुणे द्वारा ‘जीतो-प्रेन्योर्स’ वर्कशॉप का सफल आयोजन

युवा उद्यमियों को व्यवसाय की सशक्त शुरुआत के लिए मिला व्यावहारिक मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में, युवा उद्यमियों को व्यवसाय की दिशा देने हेतु जीतो यूथ विंग पुणे द्वारा ‘जीतो-प्रेन्योर्स’ वर्कशॉप का आयोजन किया गया। JITO यूथ विंग पुणे … Read more

वाहतूक नियम मोडणाऱ्यांनो सावधान!

रॉंग साईडने जाणाऱ्या १२३० जणांवर एकाच दिवशी कारवाई : ५ लाखांचा दंड वसूल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरात वाहतूक शिस्त राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहिमा हाती घेतल्या आहेत. १८ डिसेंबर रोजी रॉंग साईडने येणाऱ्या १२३० वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून ५ लाख ७ हजार रुपयांचा दंड वसूल … Read more

मुंढव्यातील केशवनगरच्या कुंभारवाडा परिसरात पुन्हा बिबट्या

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुंढवा येथील केशवनगरमधील अल्कॉन सिल्व्हर लिफ सोसायटीमध्ये गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास बिबट्या दिसला होता. त्यानंतर शुक्रवारी कुंभारवाडा येथील सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये पहाटे ४ वाजून ५४ मिनिटांनी बिबट्याचे दर्शन झाले. कुंभारवाडा हा दाट वस्तीचा भाग असून येथे एक शाळाही आहे. गुरुवारपेक्षा शुक्रवारी हा बिबट्या आणखी दाट लोकवस्तीच्या भागात आल्याचे दिसून येते. … Read more