महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणारे जेरबंद
तुळशीबागवाले कॉलनीतील घटना : पर्वती पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तुळशीबागवाले कॉलनीतून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळून गेलेल्या दोघा चोरट्यांना पर्वती पोलिसांनी जेरबंद केले आहे. रोहन प्रभू तुपारे (वय २०, रा. त्रिमूर्तीनगर, नवीन पद्मावतीनगर, अप्पर बिबवेवाडी) आणि केशव ईश्वर कुंभार (वय १८, रा. खोपडेनगर, महांगडेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. … Read more