नोकरीसाठी पोर्तुगालला पाठविण्याच्या नावाखाली महिलेची विक्री
सुपर मार्केटमध्ये नोकरीचे आमिष : पोलिसांनी प्लेसमेंट कार्यालयाला ठोकले सील महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : परदेशात सुपरमार्केटमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने महिलेकडून ११ लाख रुपये घेऊन तिला पोर्तुगालमध्ये एका बिअर विक्रेत्याला वेश्या व्यवसायासाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेने तेथून आपली सुटका करून घेऊन भारतात परत आल्यानंतर आता विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. … Read more