आवृत्ती , पुणे

गंगाधाम चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मार्केटयार्डमधील गंगाधाम चौकात बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दिपाली युवराज सोनी (वय २९) यांचा जागीच मृत्यू झाला असून जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१) गंभीर जखमी झाले आहे. जगदीश सोनी व दिपाली सोनी हे दुचाकीवरून जात होते. चौकात सिग्नल सुटल्यावर पुढे त्यांनी … Read more

शाश्वत हरित विकासाची दिशा, सामाजिक समतेचा गौरव आणि सेवाभावी 11 वर्षांच्या कार्यपथाचा तेजस्वी वारसा आणि प्रेरणा देणाऱ्या प्रवासातील काही खास क्षण..!

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

शिवम आंदेकरवर आणखी एक गुन्हा दाखल

उदयकांत आंदेकर यांच्या अनाधिकृत फ्लेक्सचा शॉक लावून मुलीचा मृत्यु महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नाना पेठेतील डोके तालीम परिसरात उभारलेल्या अनधिकृत फ्लेक्सला करंट लागून आठ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवम आंदेकर आणि त्याच्या साथीदारांविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ जून रोजी घडली. … Read more

कात्रज कोंढवा रोडचे काम रखडणाऱ्या वर होणार कारवाई

सभापती राम शिंदे यांचे आदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाने १४० कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्यानंतर देखील वर्षभरात सदर काम झाले नाही, हिवाळी अधिवेशनापूर्वी हे काम पूर्ण करावे आणि कामाच्या विलंबास दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, असे निर्देश सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. विधानपरिषदेचे सदस्य योगेश टिळेकर … Read more

दक्षिण पुण्याला मिळणार चोवीस तास पाणी

आमदार योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्याला यश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी सन-२०१८ मध्ये २४x७ योजना आणून देखील अद्याप कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी या विभागात अपुऱ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना तातडीने योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होईल या दृष्टिने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश … Read more

शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीपणे सुरू

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने बारा वर्षे व चोवीस वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांचे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज येथे सुरू आहे.प्राथमिक, माध्यमिक व ज्युनियर कॉलेजच्या सुमारे साडे चारशे शिक्षकांचे नियोजनबद्ध प्रशिक्षण सुरू आहे. … Read more

खडकीच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा

कृष्णकुमार गोयल यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक क्षेत्रात मोठी कामगिरी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुढील दहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी दिली. खडकी शिक्षण संस्थेची स्थापना १९१३ साली झाली असून, १९८३ साली … Read more

आनंद चोरडिया यांचा “विरासत सन्मान” पुरस्काराने गौरव

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : व्यावसायिक क्षेत्रात सातत्याने कार्य करणारे सुहाना स्पायसेसचे संचालक – तंत्रज्ञान व नवोन्मेष, तसेच द इको फॅक्टरी फाउंडेशन (TEFF) चे संस्थापक आनंद चोरडिया यांना “विरासत सन्मान” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आनंद चोरडिया यांची दूरदृष्टी, नेतृत्वदायी क्षमता आणि नवोन्मेषाबद्दलची निष्ठा यामुळे सुहाना प्रवीण मसालेवाले या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे … Read more

पाणी सोडणाऱ्या कंत्राटी कामगाराचा मुलगा पोलीस अंमलदार

प्रतीक खारगेची यशोगाथा : प्रशिक्षणादरम्यान आजारावर मात करत ‘ए ग्रेड’ने यश महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : भूम नगरपालिका कंत्राटी कामगार असणारे संतोष खारगे यांचा मुलगा प्रतीक पोलीस अंमलदार झाला आहे. आई घरकाम करून शहरातील गुरुदेव दत्त हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन बनवण्याचे काम करतात. सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील पोलीस पदावर लेखी परीक्षेत … Read more