आवृत्ती , पुणे

हंडेवाडी ट्रेड मार्केट मध्ये Greenlam MFC Prelam Meet & Greet कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : Greenlam Industries च्या अधिकृत MFC Prelam वितरक ADVY Plylam Pvt. Ltd. आणि Sha Ramanlal & Sons यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी 12 जून 2025, गुरुवारी Handewadi Trade Market येथील त्यांच्या वेअरहाऊसमध्ये विशेष Meet & Greet कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात दुपारी 3:30 वाजता होणार असून, Greenlam MFC Prelam … Read more

‘धडपड भाग-३’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

श्याम दौंडकर यांच्या संघर्षमय प्रवासाचे लेखन : ग्रामीण पत्रकारितेची ठसठशीत छाप महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर लिखित धडपड भाग-३ या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद सभागृहात आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात करण्यात आले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला आमदार बापूसाहेब पठारे, आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषद मुख्य … Read more

आनंद चोरडिया यांना “विरासत सन्मान” पुरस्काराने गौरव

पर्यावरणपूरक नवकल्पनांमुळे आणि शाश्वत विकासातील योगदानाची दखल महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पर्यावरणपूरक नवकल्पनांसाठी सातत्याने कार्य करणारे सुहाना स्पायसेसचे संचालक – तंत्रज्ञान व नवोन्मेष, तसेच द इको फॅक्टरी फाउंडेशन (TEFF) चे संस्थापक आनंद चोरडिया यांना “विरासत सन्मान” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आनंद चोरडिया यांची दूरदृष्टी, नेतृत्वदायी क्षमता आणि नवोन्मेषाबद्दलची निष्ठा यामुळे सुहाना … Read more

सुवर्ण भिशी योजनेत ४२ लाखांची फसवणूक करून सराफ फरार

नर्‍हेतील श्री ज्वेलर्समधील प्रकार : पोलिसांनी दरोड्याचा बनाव केला होता उघड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आपल्याच चुलत भावाच्या मदतीने सराफी दुकानावर दरोडा टाकण्याचा बनाव घडवून आणणारा सराफ विष्णु दहिवाळ याने सुवर्ण भिशी योजनेत गुंतवणुकीच्या आमिषाने ३७ जणांची ४२ लाख रुपये व २१ तोळे सोने घेऊन फसवणूक केली असून तो फरार झाला आहे. दहिवाळ पती-पत्नी … Read more

एटीएममधून पैसे काढणाऱ्यांची फसवणूक करणारे गजाआड

कॅश शटरला पट्टी लावून करत होते फसवणूक : समर्थ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एटीएममधून पैसे बाहेर येतात त्या कॅश ट्रेपास शटरला पट्टी लावून पैसे काढणाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना समर्थ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. संतोषकुमार किशोरीलाल सरोज (वय २८, रा. पुरे बैसरो, कटरा गुलाब सिंग, ता. व जि. प्रतापगढ, उत्तर … Read more

क्रेनच्या धडकेत ६० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी येथील भवानी पेठ, सोलापूर रोडवरील व्ही. के. मार्टजवळ एका क्रेनच्या धडकेत भगवान कोंडलकर (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. या अपघातामुळे बार्शी परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भगवान कोंडलकर हे भवानी पेठ, सोलापूर रोडवरून पायी चालत जात असताना एका क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. या … Read more

दारूला पैसे न दिल्याने गुंडांचा धुडगूस

व्यावसायिकासह तिघांवर वार करून केले जखमी : पोलिसांनी पाच जणांना अटक केली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे गुंडांच्या टोळक्याने टेम्पोची काच फोडून चालकाला मारहाण केली व त्याच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. याचा जाब विचारल्यावर टेम्पो मालक व त्यांच्या मुलगा, भाचा यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. त्यांच्या … Read more

विवाहितेची दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

आणखी एक हुंडाबळी : कमी हुंडा दिल्यामुळे होत होता छळ, पतीला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हुंड्यासाठी मारहाण करून वैष्णवी हगवणे हिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असतानाच, आणखी एका विवाहितेला हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आपला प्राण गमवावा लागला. केसनंद येथील विवाहितेने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर … Read more

’जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात करावे : देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जॉन डिअर इंटेलिजेंट सोल्युशन्सच्या सणसवाडी प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’ धोरणांचा अवलंब करणाऱ्या जॉन डिअरच्या नव्या प्रकल्पात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने कृषी क्षेत्राला नवसंजीवनी. जॉन डिअर इंडियाच्या पुण्यातील सणसवाडी प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “जॉन डिअरने महाराष्ट्रात तयार होणाऱ्या स्मार्ट … Read more