चितळे बंधू प्रेस कॉन्फरन्स
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सराईतांना मोक्का खटल्यात प्रत्येकी १५ लाख रुपयांचा दंड : कोंढव्यातील घटनेत शिक्षा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : “तू माझ्या बहिणीला दररोज का छेडतो?” असे म्हणून दुचाकीस्वार व्यापाऱ्याच्या गळ्याला चाकू लावून त्याच्याकडील सोन्याची चैन व अंगठ्या लुटून नेणाऱ्या दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना विशेष न्यायालयाने मोक्का अंतर्गत ७ वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी १५ लाख ५ हजार रुपयांच्या दंडाची … Read more
नवीन कार्यकारणी ने स्वीकारला पदभार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन सोशल ग्रुप आंतरराष्ट्रीय संस्थेच्या महाराष्ट्र रिजनचे चेअरमन, पदाधिकारी तसेच पुणे झोनच्या समन्वय समितीचा पदग्रहण समारंभ जय जिनेन्द्र प्रतिष्ठान, पुणे येथे उत्साहात पार पडला. बिरेन शहा (अध्यक्ष, जैन सोशल ग्रुप आंतरराष्ट्रीय फेडरेशन) यांच्या हस्ते दिलीप मेहता (चेअरमन, महाराष्ट्र रिजन), सचिन शहा, मालेगाव (सचिव, महाराष्ट्र रिजन) … Read more
आपच्या निखिल खंदारे यांचे संजय सिंग यांना निवेदन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 32 नवसमाविष्ट गावांमधील पाणीटंचाई, शिक्षण व आरोग्य सुविधांचा अभाव या गंभीर समस्यांबाबत राज्यसभेत आवाज उठवण्याची मागणी आम आदमी पार्टी पुणेचे युवा उपाध्यक्ष निखिल खंदारे यांनी खासदार संजय सिंग यांच्याकडे अधिकृत निवेदनाद्वारे केली आहे. 2017 व 2021 मध्ये … Read more
गुंतवणूक क्षेत्रातील ४० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव : पुणे पूर्व विभागाकडून प्रथम क्रमांक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुंतवणूक क्षेत्रात गेल्या ४० वर्षांपासून कार्यरत असलेल्या कांकरिया एजन्सीज यांना वेळोवेळी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. याच परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवताना, त्यांना पोस्ट ऑफिस पुणे पूर्व विभागाकडून “उत्कृष्टता पुरस्कार २०२४-२५” प्रदान करण्यात आला. पुणे … Read more
सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्याच्या अनुषंगाने कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात गुरुवार, २४ एप्रिल २०२५ रोजी तंबाखूमुक्त शपथ आणि “वाचाल तर वाचाल” या उक्तीनुसार सामूहिक वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांची संकल्पना कार्यालयाचे सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांची होती. … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सच्या २०२५-२७ कार्यकाळासाठी निवड महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे येथील विलास राठोड यांची श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीत “राष्ट्रीय मंत्री” पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड कार्यकाल 2025-27 साठी करण्यात आली आहे. श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, नवी … Read more