लहान भावाच्या भांडणावरून मोठ्या भावाला मारहाण
बरगडी फॅक्चर : येरवड्यातील घटनेत चुलत भावासह ५ जणांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: गावावरून आलेल्या लहान भावाचे चुलत भावाच्या कामगारासोबत मजुरीवरून भांडण झाले. या कारणावरून चुलत भावाने व त्याच्या मुलांनी मोठ्या भावाला बेदम मारहाण केली. त्यात त्याच्या बरगडीला फॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला. येरवडा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणी वैजनाथ … Read more