आवृत्ती , पुणे

फिफा विश्वचषकात सूर्याच्या ऊर्जेचा प्रभाव स्पष्ट!

अंकशास्त्र तज्ज्ञ श्वेता जुमानी : अंकशास्त्राचा आणखी एक अचूक संकेत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अंकशास्त्रानुसार २०२६ हे ‘क्रमांक १’ म्हणजेच १ या अंकाचा प्रभाव असलेले वर्ष असून, त्यावर सूर्याचा प्रभाव आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच अंकशास्त्रतज्ज्ञ श्वेता जुमानी यांनी सांगितले होते की, या वर्षात सूर्याची ऊर्जा जगभरातील महत्त्वाच्या घटनांमध्ये ठळकपणे दिसून येईल. सूर्याशी संबंधित पिवळा, नारिंगी … Read more

सून आणायला गेलो, मुलगा गमावला

केतनच्या आठवणींनी वडिलांना अश्रू अनावर : मित्तल दाम्पत्याच्या चौकशीची मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : माझे वडील गेले, माझा मुलगा गेला. महिनाभरातील या दोन घटनांमुळे आमच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. माझा २६ वर्षांचा मुलगा आज आमच्यात नाही. तो माझ्या अर्थीला खांदा देईल, असे मला वाटत होते. मात्र, दुर्दैवाने मला त्याच्याच अर्थीला खांदा द्यावा लागला, … Read more

इथून निघून जा, नाहीतर इथेच ठोकीन

डॉक्टरांनी चक्क छातीवर पिस्तूल रोखून दिली धमकी : विलू पूनावाला हॉस्पिटलमधील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : निधन झालेल्या महिलेच्या उपचारांचे २ लाख ४० हजार रुपयांचे बिल भरलेले असतानाही आणखी २ लाख २३ हजार रुपयांचे बिल भरण्यास सांगण्यात आले. बिलामध्ये सवलत मागितल्यानंतर विलू पूनावाला हॉस्पिटलमधील मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या डॉक्टरांनी सामाजिक कार्यकर्त्याच्या छातीवर पिस्तूल रोखल्याचा … Read more

तेरापंथ की आध्यात्मिक राजधानी लाडनूं में ज्ञान, साधना और तप का महासंगम

आचार्य महाश्रमणजी के सान्निध्य में योगक्षेम वर्ष : 513 से अधिक साधु-साध्वियाँ एवं समणीजी अध्ययनरत महाराष्ट्र जैन वार्ता लाडनूं (राजस्थान) : तेरापंथ धर्मसंघ की आध्यात्मिक राजधानी लाडनूं इन दिनों आध्यात्मिक चेतना, साधना और स्वाध्याय का प्रमुख केंद्र बनी हुई है। प. पू. आचार्य श्री महाश्रमणजी म. सा. के सान्निध्य में इस वर्ष का चातुर्मास आयोजित … Read more

दारू निर्मितीसाठी लागणारे ३ हजार ४२० किलो ‘क्लोरल हायड्रेट’ जप्त

अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कुरकुंभ एमआयडीसीमध्ये कारवाई : ५ हजार ८०० लिटर रॉ केमिकलसह चौघांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बनावट दारूच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारे ३ हजार ४२० किलो क्लोरल हायड्रेट आणि ते तयार करण्यासाठी लागणारे ५ हजार ८०० लिटर रॉ केमिकल असा मोठा साठा अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने जप्त केला. पुणे जिल्ह्यातील … Read more

महापालिका उपायुक्तांच्या तोतया पुतण्याला अटक

कर कमी करून देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक : शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून कर कमी करून देण्याच्या नावाखाली नागरिकाची फसवणूक करणाऱ्या तोतयाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. विजेंद्र हनुमंत पवार (वय ३५, रा. मॉडेल कॉलनी) असे या तोतयाचे नाव आहे. … Read more

विजेच्या धक्क्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू

मंडप उतरवताना ताडीवाला रोडवरील घटना : मंडप व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मंडप व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाचा मंडप उतरवताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रोड भागात घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी मंडप व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यश प्रितियानी (वय १६) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे … Read more

गँगस्टर नीलेश घायवळचा गुंड प्रशांत धुमाळ याला अटक

घायवळविरुद्ध फिर्याद देणाऱ्या मोबाईल शॉपी मालकावर केला होता खुनी हल्ला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गँगस्टर नीलेश घायवळ याच्याविरुद्ध फिर्याद दिल्याच्या कारणावरून मोबाईल शॉपी मालकावर खुनी हल्ला करणाऱ्या घायवळ टोळीतील गुंड प्रशांत धुमाळ (रा. दत्तवाडी) याला पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे. प्रशांत धुमाळ हा नीलेश घायवळ याच्या टोळीतील गुंड असून, यापूर्वीही त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल … Read more

रवींद्र धंगेकर, बाळासाहेब शेडगे यांच्यावर गुन्हा दाखल

बांधकाम ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या : डायस प्लॉट येथील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बांधकाम ठेकेदार खलील शेख यांनी आर्थिक कारणांवरून गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी माजी आमदार आणि माजी नगरसेवकांसह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुलताना खलील शेख (वय ५०, रा. आशियाना रोशन बिल्डिंग, डायस प्लॉट, गुलटेकडी) यांनी स्वारगेट … Read more

परिमंडळ ७ मध्ये ‘मिशन क्रॅकडाऊन’ मोहीम

अवैध धंदे, गुन्हेगारी, समाजकंटकाविरुद्ध होणार धडक कारवाई : दोन विशेष पथकांची स्थापना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : परिमंडळ ७ मध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे, संघटित गुन्हेगारी व समाजविघातक कृत्यांविरुद्ध पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके गुप्त माहितीच्या आधारे नियमित धाडी टाकून विशेष मोहिमा राबविणार आहेत. या … Read more