पेट्रोल चोरीच्या संशयातून मारहाण झालेल्या तरुणाचा मृत्यु
नर्हे येथील घटना, तिघांना अटक, माजी उपसरपंच फरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकीतून पेट्रोल काढत असताना पेट्रोल चोर असल्याच्या संशयातून बेदम मारहाण केल्याने बेशुद्धावस्थेत पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यु झाला. पोलिसांनी या अगोदर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली होती. त्यात आता खुन हे कलमवाढ करण्यात आले आहे. समर्थ नेताजी भगत … Read more