Happy Birthday Icon Of Jain Samaj
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुकुंदनगर येथील सोसायटी समोर पार्क केलेली कारची चोरी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बाबत एका महिलेने (वय ५० वर्षे रा. सोमवार पेठ, पुणे) पोलिसात तक्रार दिली आहे. दि.१० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसात च्या सुमारास लक्ष्मीविलास सोसायटी मुकुंदनगर येथे त्यांनी त्यांची कार पार्क करून … Read more
विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे-नगर रोडवर शेल पेट्रोल पंपाच्या समोर फोनवर बोलत असताना दोन चोरट्यांनी किंमती मोबाईल हिसकावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार भरदिवसा सकाळी घडला आहे. वडगाव शेरी येथील एका तरुणाने या बाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्यांच्या मित्राची वाट पाहत उभे … Read more
खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना खडकीतील आंबेडकर चौक परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रघुवीर सोसायटी समोर घडला आहे. या अपघाताची फिर्याद शिवानंद गणमुखी (वय २४ वर्षे, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी दिली आहे. या अपघातात दुचाकीच्या … Read more
प. पु. चंदनाजी म. सा. इनकी शिष्या यशाजी म. सा. इन्होने लिया दर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : लिलाबाई माणिकचंद ओस्तवाल (उम्र 91) इनका संथारा व्रत का आज 36 वा दिन है। दि. 09 अक्टूबर 2024, बुधवार को दोपहर चार बजे सजग अवस्था में प. पू. श्री गौतममुनिजी म. सा. की उपस्थिति में उन्होंने संथारा … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मिडिया पार्टनर महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो युथ प्रीमियर लीग 2024 (JYPL) स्पर्धेत चुरशीच्या सामन्यांत “शनय प्रकल्प फाल्कन्सने” पुरुष गटात विजयी होऊन विजेतेपद आपल्या नावावर केले. तर महिला गटात “ग्लूटा चार्जर्स” या संघाने विजय मिळवला.जीतो युथ प्रीमियर लीग 2024″ स्पर्धेचा शानदार समारोप रविवार दि. 10 ऑक्टोबर रोजी झाला. तीन दिवस चाललेल्या … Read more
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित ‘विठू माऊली माझी’ कार्यक्रमात रसिकांनी केला विठू माऊलीचा गजर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विठ्ठल रूपाशी एकरूप झालेल्या संतांना ज्ञानदृष्टीने अनुभवास आलेला ज्ञानियांचा राजा विठ्ठल, त्याला मातृरूपात पाहताना केलेला हट्ट, त्याचे लेकुरवाळे वर्णन करणाऱ्या संतरचना ऐकून रसिकांनी भक्तीरसाची अनुभूती घेतली. निमित्त होते ‘विठू माऊली माझी’ या कार्यक्रमाचे! शरद क्रीडा … Read more
सुरज घोरपडे यांच्या परिवर्तन मोहिमेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुरंदर-हवेली मतदारसंघातील जनतेने यंदा परिवर्तनाची दिशा स्पष्ट केली आहे. अनेक वर्षांपासून अपूर्ण राहिलेली विकासकामे, प्रलंबित पाण्याच्या समस्या आणि तरुणांच्या कौशल्यांना मिळणाऱ्या मर्यादित संधींवर जनतेची नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरज राजेंद्र घोरपडे यांनी जनतेशी संवाद साधत गावोगावी … Read more
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील ९ गुन्हे उघडकीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून दुकानातील सेल्समनची नजर चुकवून हातचलाखीने दागिने चोरून नेणाऱ्या बंटी आणि बबलीला लष्कर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्या विरोधात पुणे, मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे येथील एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक केलेल्यांची नावे शेखर हेमराज वानी (वय … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता