maharashtra jain warta
बाणेर मधील चितळे बंधूंचे दुकान फोडले
चोरट्यांना बाकरवडीची भुरळ, दीड लाखाची रोकड लंपास पुणे : दिवाळी सणाच्या तोंडावर देशभर प्रसिद्ध असलेल्या चितळे बंधूंच्या बाकरवडीची चोरट्यांना भुरळ पडली आहे.चोरट्यांनी बाणेर येथील दुकानातून बाकरवडीसह १ लाख ४१ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. या चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. बाणेर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी … Read more
नेटाने बजावणार मताचा अधिकार
पिंपळे सौदागरच्या ज्येष्ठांनी केला निर्धार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी : पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डनमध्ये चैतन्य हास्य क्लब आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या दैनंदिन कार्यशाळेत सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदान करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवाहनाला ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मतदान करण्याची शपथ घेतली. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने, पिंपरी-चिंचवड … Read more
स्वतःला होकारार्थी विचार करायची सवय लावायला हवी
राजयोगिनी बी के डॉ. सुनीता दीदी : ‘सूर्यदत्त स्त्रीशक्ती राष्ट्रीय शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परिस्थितीशी झगडताना स्व प्रेरणा महत्वाची आहे. जीवनात काहीही घडू शकते परंतु आपण नेहमी नकारार्थी विचार करतो. स्वतःला होकारार्थी विचार करायची सवय लावायला हवी,असे प्रतीपादन राजयोगिनी बी. के. डॉ सुनीता दीदी यांनी केले. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस … Read more
दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना अटक
डेक्कन पोलीस व गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डेक्कन पोलिस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत पुण्यातील डेक्कन परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना अटक करण्यात आली. घटनास्थळी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामुळे चार चोरटे जखमी झाले आणि अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या कारवाईत एकाला पकडण्यात पोलिसांना … Read more
आळंदी जैन स्थानकात नेत्र शिबीर व चष्मे वाटप
महाराष्ट्र जैन वार्ता आळंदी : आळंदी येथे महर्षी आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठान, श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ आणि महर्षी आनंद युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र चिकित्सा शिबिर व चष्मे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि.२७ ऑक्टोबर) रोजी करण्यात आले होते. प. पु. वाणीभूषण प्रशांतऋषीजी म. सा. तसेच मधुरकंठी, मधुरवक्ता प. पु. विजयस्मिताजी म. … Read more
कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दिवाळी सणानिमित्त येरवडा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन व विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशांत बुरडे (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) यांच्या संकल्पनेतुन व स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली दिपावली सणानिमित्त “दिवाळी … Read more