पुणे विमानतळाला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव द्या
मुरलीधर मोहोळ : राज्य शासनाने प्रस्ताव पाठवावा, पाठपुरावा करू पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यासाठी, राज्य शासनाने तसा प्रस्ताव तयार करुन केंद्र सरकारकडे पाठवावा, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चर्चा केली. यावेळी मोहोळ यांनी सांगितले की … Read more