चालकाला मारहाण करून रिक्षा चोरणारे गुन्हेगार जेरबंद
बिबवेवाडीतील गुरुगौतम मुनी हॉस्पिटलसमोरील घटना : तिघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षाचालकाला अडवून मारहाण करून त्याचा मोबाईल, खिशातील रोकड आणि रिक्षा चोरून नेणाऱ्या तिघांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे किरण एडबा झोंबाडे (वय २०, रा. आंबेडकर वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती), पंकज सुभाष पवार (वय २१, रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) … Read more