HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
मौजमजेसाठी करत होता दुचाकी चोरी; वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन वारजे माळवाडी पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या ६ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे तपास पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना वारजे येथील गणपती माथा परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हा दुचाकीजवळ एक मुलगा … Read more
पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग : कर्वे रोडवरील मृत्युंजय मंदिराजवळील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारूच्या नशेत रिक्षाचालकांना मारहाण करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका गुंडाविरोधात रिक्षाचालकाने पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्याने संबंधित गुंडाचे चांगलेच फावले. त्याने तक्रार दिल्याचा राग मनात धरून रिक्षाचालकाला अडवून त्याच्या डोक्यात दगड मारून गंभीर … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JITO पुणे चैप्टर फाउंडेशन के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में गोवा में आयोजित FCP मिलन 2026 उत्साह, अपनत्व और पारिवारिक माहौल के बीच संपन्न हुआ। 60 से अधिक दंपतियों की सहभागिता वाले इस विशेष आयोजन ने JITO परिवार की एकता, मित्रता और पारिवारिक मूल्यों … Read more
टिळक चौकात सुखरूप आढळली ४ वर्षीय रुद्राक्षा महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : शहरातील मांगडे चाळ परिसरातील रुद्राक्षा बाबासाहेब मांगडे (वय ४ वर्षे) ही चिमुकली आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घरातील कोणालाही न सांगता घराबाहेर पडली होती. मुलगी दिसून न आल्याने तिचे वडील बाबासाहेब दगड्डू मांगडे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलीचा शोध … Read more
महाराष्ट्राला बदनाम करण्याचे हे षडयंत्र – ललित गांधी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : जैन समाजाच्या धार्मिक स्थळांवर अथवा सोसायट्यांमध्ये काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून निर्माण झालेला वाद निरर्थक आणि अनाठायी असून, शांतताप्रिय व अहिंसावादी जैन समाजाला लक्ष्य करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची शंका अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच जैन अल्पसंख्याक … Read more
श्रद्धालुओं ने किया भावपूर्ण स्वागत महाराष्ट्र जैन वार्ता पारगांव : आगामी चातुर्मास हेतु बार्शी की ओर विहाररत प.पू. प्रणवदर्शनाजी म. सा., ईशदर्शनाजी म. सा., परमदर्शनाजी म. सा. एवं राजुलदर्शनाजी म. सा. का पारगांव जैन स्थानक में भव्य मंगल प्रवेश हुआ। इस अवसर पर जैन समाज के श्रद्धालुओं ने गुरु भगवंतों का श्रद्धा, भक्ति और उत्साह … Read more
शेवाळवाडी येथील महादेव मंदिराजवळील घटना : साडेतीन लाखांचे दागिने लंपास महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पोलीस असल्याची बतावणी करून अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करून त्यांना लुटल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी परिसरात घडली. ज्येष्ठ नागरिकाकडील सोन्याच्या अंगठ्या आणि सोनसाखळी असा सुमारे ३ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याबाबत एका … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
खडक पोलिसांनी जादुटोणाखाली गुन्हा दाखल करुन पत्नी, दोन मुलांना केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर दोन मुले असलेल्या महिलेशी एका तरुणाने विवाह केला. मात्र, त्याच्या पत्नी व मुलांचे लक्ष केवळ पैशांवर होते. ते जादूटोणा करून त्याला मानसिक त्रास देत असल्याच्या कारणावरून त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली … Read more