आवृत्ती , पुणे

जीतो मस्कत (ओमान) इंटरनॅशनल इनिशिएटिव की स्थापना

कांतिलाल ओसवाल : ओमान सभी मेंबर्स के लिए ब्यापार का एक नया द्वार महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : JITO Apex President कांतिलाल ओसवाल कीउपस्थिति में जीतो मस्कत (ओमान) इंटरनॅशनल इनिशिएटिव की स्थापना की गयी। इस समारोह में JITO Apex President कांतिलाल ओसवाल के साथ व्हाईस चेअरमन जीतो अपेक्स राजेंद्र छाजेड़, जेएटीएफ चेअरमन … Read more

सराईत गुन्हेगार शमा शेख दोन वर्षासाठी तडीपार

महिलेला तडीपार करण्याची अलीकडच्या काळातील पहिली घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत व असुरक्षितेची भावना निर्माण केल्याने सराईत गुन्हे करणारी गुन्हेगार शमा इब्राहिम शेख (वय ४३ वर्षे) या महिलेस सोलापुरातून तडीपार करण्यात आले आहे. महिलेची तडीपारी करण्याची अलीकडच्या काळातील पहिली घटना मानली जात आहे. या महिलेच्या कृत्यामुळे रहिवाशी व … Read more

लायन्स तेजस्विनीतर्फे रुग्णांकरिता मोफत डायलिसिस सेंटर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी येथील लायन्स क्लब बार्शी टाउन तेजस्विनी या महिलांच्या क्लबने सुविधा आय. सी.यु.अँड कॅथ लॅब सेंटर येथे डायलिसिस मशीन प्रदान करून रुग्णांना मोफत डायलीसिसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रांत ३२३४ डी १ चे प्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर व प्रथम उपप्रांतपाल एम. के. पाटील यांच्या हस्ते या … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा लोकसभा निवडणूक नियोजन मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच महिला पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या. काही कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षांमध्ये प्रवेश घेऊन त्यांच्या सुद्धा निवडी करण्यात आल्या. बार्शी तालुका महिला कार्याध्यक्ष … Read more

तडीपार ऋषिकेश टेमकरला केले जेरबंद

सिंहगड रोड पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुणे जिल्ह्यातुन तडीपार असलेल्या सराईतास जेरबंद करण्यात आले आहे. ही कामगिरी सिंहगड रोड पोलीसांनी केली आहे. आदेश ऊर्फ ऋषिकेश टेमकर (वय २१ वर्षे रा. सुसगाव सुवर्ण युग तरुण मित्र मंडळ गणपती मंदीराच्या मागे टेमकर वस्ती मुळशी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक … Read more

पिस्टल बाळगणाऱ्या गुन्हेगारास केले जेरबंद

खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणाऱ्या गुन्हेगारास जेरबंद करण्यात खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखेला यश आले आहे. सुरज खंडागळे, (वय ३० वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, २०६ एच बिल्डींग वारजे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी … Read more

पोलिसांना गुंगारा देणारा छन्या भोसले अखेर जेरबंद

चोरी घरफोडीचे अनेक प्रकार उघड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : चोरीसहित अनेक गुन्ह्यात सहभागी असलेला, दोन राज्यातील पोलीस ज्या चोराचा शोध घेत होते आणि तरीही तो सातत्याने पोलिसांना गुंगारा देत होता अशा छन्या भोसले या गुन्हेगाराला अखेर जेरबंद करण्यात कामती पोलिसांना यश आले आहे. छन्या भोसले यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून … Read more